Jump to content

रमेश चंद बिंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रमेश चंद बिंद

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
मे २०१९  जून २०२४
मागील वीरेंद्र सिंह मस्त
पुढील विनोदकुमार बिंद
मतदारसंघ भदोही

जन्म ७ मार्च, १९७४ (1974-03-07) (वय: ५२)
मिर्झापूर, उत्तर प्रदेश
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

रमेश चंद बिंद हे भारतीय राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये भदोही मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.