Jump to content

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हातकणंगले हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या कोल्हापूर जिल्ह्यामधील ४ आणि सांगली जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

[संपादन]
कोल्हापूर जिल्हा
सांगली जिल्हा

खासदार

[संपादन]
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ -
दुसरी लोकसभा १९५७-६२ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ -
तिसरी लोकसभा १९६२-६७ कृष्णाजी लक्ष्मण मोरे ‎भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ एम.व्ही.आर.सी. भोसले शेतकरी कामगार पक्ष
पाचवी लोकसभा १९७१-७७ दत्ताजीराव कदम ‎भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ -
सातवी लोकसभा १९८०-८४ इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ -
आठवी लोकसभा १९८४-८९ इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ -
नववी लोकसभा १९८९-९१ इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ -
दहावी लोकसभा १९९१-९६ इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ -
अकरावी लोकसभा १९९६-९८ इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ -
बारावी लोकसभा १९९८-९९ इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ -
तेरावी लोकसभा १९९९-२००४ इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ -
चौदावी लोकसभा २००४-२००९ इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ -
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ राजु शेट्टी स्वाभिमानी पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ राजु शेट्टी स्वाभिमानी पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ धैर्यशील माने शिवसेना
अठरावी लोकसभा २०२४- धैर्यशील माने शिवसेना

निवडणूक निकाल

[संपादन]

२०२४ लोकसभा निवडणुका

[संपादन]
२०२४ लोकसभा निवडणुक : हातकणंगले लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
बहुजन समाज पक्ष रविंद्र तुकाराम कांबळे
शिवसेना धैर्यशील संभाजी माने
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सत्यजीत बाबासाहेब पाटील-सरुदकर
बहुजन मुक्ती पक्ष इम्रान इक्बाल खातिब
भारतीय लोक शक्ती पक्ष डॉ. ईश्वर महादेव यमगार
अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक दिनकरराव तुलसीदास चव्हाण
लोकराज्य जनता पक्ष धनाजी जगन्नाथ गुरव
वंचित बहुजन आघाडी दाडगोंडा चावगोंडा पाटील
भारतीय जवान किसान पक्ष रघुनाथदादा पाटील
स्वाभिमानी पक्ष देवप्पा आण्णा 'राजू' शेट्टी
राष्ट्रीय ब्लॅक पॅंथर पक्ष शरद बाबूराव पाटील
कामगार किसान पक्ष संतोष केरबा खोत
अपक्ष अस्लम ऐनोद्दीन मुल्ला
अपक्ष आनंद तुकाराम थोरात
अपक्ष आनंद वसंत सरनाईक
अपक्ष जावेद सिकंदर मुजावर
अपक्ष लक्ष्मण श्रीपती दवारी
अपक्ष लक्ष्मण शिवाजी तंडाले
अपक्ष प्रा. परशुराम माने
अपक्ष मनोहर प्रदीप सातपुते
अपक्ष महम्मद मुबारक दारवेशी
अपक्ष अरविंद भीवा माने
अपक्ष देवेंद्र नाना मोहिते
अपक्ष राजेंद्र भीमराव माने
अपक्ष रामचंद्र गोविंद साळुंखे
अपक्ष शिवाजी धोंडीराम संकपाळ
अपक्ष सत्यजीत आबा पाटील
नोटा ‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२००९

[संपादन]
सामान्य मतदान २००९: हातकणंगले
पक्ष उमेदवार मते % ±%
स्वाभिमानी पक्ष राजु शेट्टी ४,८१,०२५ ४९.१७
राष्ट्रवादी निवेदीता माने ३,८५,९६५ ३९.४६
शिवसेना रघुनाथ रामचंद्र पाटील ५५,०५० ५.६३
बसपा अनिलकुमार कानडे २७,४६५ २.८१
अपक्ष आनंदराव वसंतराव सुर्निके १०,५७६ १.०८
अपक्ष अरुण बजरंग बुचडे ५,२८४ ०.५४
भारिप बहुजन महासंघ अरविंद भिवा माने ३,९८७ ०.४१
क्रांतीसेना महाराष्ट्र उदय पंढरीनाथ पाटील ३,७८४ ०.३९
अपक्ष आनंदराव तुकाराम थोरात ३,३७६ ०.३५
राष्ट्रीय समाज पक्ष बाबुराव कांबळे १,६९० ०.१७
बहुमत ९५,०६० ९.७२
मतदान
स्वाभिमानी पक्ष पक्षाने विजय राखला बदलाव

[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-05-27 रोजी पाहिले.