नंदुरबार लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नन्दुरबार लोकसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

नंदुरबार हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या नंदुरबार जिल्ह्यामधील ४ व धुळे जिल्ह्यातील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ अनुसुचित जमातीच्या (ST) उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे.

विधानसभा मतदारसंघ[संपादन]

नंदुरबार जिल्हा
धुळे जिल्हा

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ ए डी चोधरी अपक्ष
दुसरी लोकसभा १९५७-६२ ए डी चोधरी अपक्ष
तिसरी लोकसभा १९६२-६७ लक्ष्मण वळ्वी प्रजा समाजवादी पक्ष
चौथी लोकसभा १९६७-७१ तुकाराम गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ तुकाराम गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० सुरूपसिंग नाईक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ सुरूपसिंग नाईक पोट निवडणूक माणिकराव गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ माणिकराव गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ माणिकराव गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दहावी लोकसभा १९९१-९६ माणिकराव गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ माणिकराव गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा १९९८-९९ माणिकराव गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ माणिकराव गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा २००४-२००९ माणिकराव गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ माणिकराव गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ हीना गावित भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९- हीना गावित भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

२००९ लोकसभा निवडणुका[संपादन]

सामान्य मतदान २००९: नंदुरबार
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस माणिकराव गावित २,७५,९३६ ३६.०१
सपा शरद कृष्णराव गावित २,३५,०९३ ३०.६८
भाजप सुहास जयंत नटावदकर १,९५,९८७ २५.५८
अपक्ष राजू रामदास कोळी ३१,५५६ ४.१२
बसपा बबिता कर्मसिंह पाडवी ११,७८० १.५४
अपक्ष अभिजित वसावे ९,४५७ १.२३
भारिप बहुजन महासंघ मंजुळा कोकणी ६,४३१ ०.८४
बहुमत ४०,८४३ ५.३३
मतदान ७,६६,२४०
काँग्रेस पक्षाने विजय राखला बदलाव

[१]

२०१४ लोकसभा निवडणुका[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप डॉ. हीना गावित 579486
काँग्रेस माणिकराव गावित 472581
मतदान 1116676
भाजप विजयी काँग्रेस पासुन बदलाव

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". Archived from the original on 2009-05-17. 2009-06-08 रोजी पाहिले.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]