Jump to content

नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिल्लीच्या नकाशावर नवी दिल्ली मतदारसंघ

नवी दिल्ली ही भारत देशाच्या दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशामधील ७ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. नवी दिल्लीसह दिल्लीमधील करोल बाग, पटेल नगर, मोती नगर, दिल्ली छावणी, राजिंदर नगर, कस्तुरबा नगर, मालवीय नगर, आर.के. पुरम व ग्रेटर कैलाश हे १० विधानसभा मतदारसंघ नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या अखत्यारीत येतात.

खासदार

[संपादन]
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ सुचेता कृपलानी किसान मजदूर प्रजा पक्ष
दुसरी लोकसभा १९५७-६२ सुचेता कृपलानी
बलराज मधोक
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
भारतीय जनसंघ
तिसरी लोकसभा १९६२-६७ मेहर चंद खन्ना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ मनोहर लाल सोंधी भारतीय जनसंघ
पाचवी लोकसभा १९७१-७७ के.सी. पंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० अटलबिहारी वाजपेयी जनता पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ अटलबिहारी वाजपेयी भारतीय जनता पक्ष
आठवी लोकसभा १९८४-८९ के.सी. पंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ लालकृष्ण अडवाणी भारतीय जनता पक्ष
दहावी लोकसभा १९९१-९६ लालकृष्ण अडवाणी
राजेश खन्ना
भारतीय जनता पक्ष
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ जगमोहन भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ जगमोहन भारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ जगमोहन भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ अजय माकन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ अजय माकन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ मीनाक्षी लेखी भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-२०२४
अठरावी लोकसभा २०२४-

निवडणुक निकाल

[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका

[संपादन]
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप मीनाक्षी लेखी
आम आदमी पार्टी आशिश खेतान
काँग्रेस अजय माकन
तृणमूल काँग्रेस बिस्वजित चॅटर्जी
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]