Jump to content

धनुष एम. कुमार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
धनुष एम. कुमार

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
२३ मे २०१९  ४ जून २०२४
मागील एम. वासंती
पुढील राणी श्रीकुमार
मतदारसंघ तेनकाशी

राजकीय पक्ष द्रविड मुन्नेत्र कळघम

धनुष एम. कुमार (तमिळ: கே. ஆர். பி. பிரபாகரன்) हे भारतीय राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते २०१९ साली द्रमुक पक्षातर्फे तेनकाशी येथून लोकसभेवर निवडून गेले होते.