बुलढाणा लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बुलढाणा हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या बुलढाणा जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ[संपादन]

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ शिवराम रंगो राणे काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ शिवराम रंगो राणे काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ यादव शिवराम महाजन
शिवराम रंगो राणे
काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ यादव शिवराम महाजन काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० डी.जी. गवई स्वतंत्र
सातवी लोकसभा १९८०-८४ बाळकृष्ण वासनिक काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ मुकुल बाळकृष्ण वासनिक काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ सुखदेव नंदाजी काळे भारतीय जनता पक्ष
दहावी लोकसभा १९९१-९६ मुकुल बाळकृष्ण वासनिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ आनंदराव विठोबा अडसूळ शिवसेना
बारावी लोकसभा १९९८-९९ मुकुल बाळकृष्ण वासनिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ आनंदराव विठोबा अडसूळ शिवसेना
चौदावी लोकसभा २००४-२००९ आनंदराव विठोबा अडसूळ शिवसेना
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ प्रतापराव जाधव शिवसेना
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ प्रतापराव जाधव शिवसेना
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ प्रतापराव जाधव शिवसेना
अठरावी लोकसभा २०२४-

निवडणूक निकाल[संपादन]

२०२४ लोकसभा निवडणुका[संपादन]

२०२४ लोकसभा निवडणुक : बुलढाणा लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
बहुजन समाज पक्ष गौतम म्हागडे
शिवसेना प्रतापराव गणपतराव जाधव
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नरेंद्र खेडेकर
महाराष्ट्र विकास आघाडी अस्लम शाह हसन शाह
समाजसत्तावादी पक्ष मच्छिंद्र म्हागडे
बहुजन रिपब्लिकन समाजवादी पक्ष माधवराव बनसोडे
अल्पसंख्यांक लोकशाही पक्ष मोहम्मद हसन इनामदार
वंचित बहुजन आघाडी वसंतराव राजाराम मगर
भीम सेना विकासभाई नंदावे
पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (लोकशाही) प्राध्यापक सुमनताई तिरपुडे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) संतोष भीमराम इंगळे
अपक्ष अशोक वामन हिवळे
अपक्ष उद्धव ओंकार अटोले
अपक्ष जर्नादन गजानन धांडे
अपक्ष दिनकर जर्नादन संबारे
अपक्ष नंदू जगन्नाथ लवंगे
अपक्ष प्रताप पंढरीनाथ पाटील
अपक्ष बाळासाहेब रामचंद्र इंगळे
अपक्ष रविकांत चंद्रदास तुपकर
अपक्ष रेखा कैलास पोफळकर
अपक्ष संदीप रामराव शेळके
नोटा ‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२००९ लोकसभा निवडणुका[संपादन]

सामान्य मतदान २००९: बुलढाणा
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना प्रतापराव जाधव ३,५३,६७१ ४१.४६
राष्ट्रवादी राजेंद्र शिंगणे ३,२५,५९३ ३८.१६
बसपा वसंत दांडगे ८१,७६३ ९.५८
भारिप बहुजन महासंघ रविंद्र डोकने ३१,०३४ ३.६४
अपक्ष बिलाल उस्मान १६,४०५ १.९२
अपक्ष छगन राठोड ११,९८९ १.४१
क्रांतीसेना महाराष्ट्र अमरदीप देशमुख ६,६३५ ०.७८
अपक्ष भारत शिंगणे ६,६२९ ०.७८
अपक्ष राजेश ताठे ६,५६५ ०.७७
अपक्ष गणेश जोरे ३,९९७ ०.४७
अपक्ष विठ्ठल तायडे २,५६२ ०.३
प्रजातांत्रिक धर्मनिरपेक्ष पक्ष सिकंदर खुरेशी २,००६ ०.२४
अपक्ष देवीदास सरकटे १,८०८ ०.२१
राष्ट्रीय समाज पक्ष गजानन शिरसाठ १,२६३ ०.१५
बहुमत ४,९९,४६२ ५८.५४
मतदान
शिवसेना पक्षाने विजय राखला बदलाव

[१]

२०१४ लोकसभा निवडणुका[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना प्रतापराव जाधव
राष्ट्रवादी कृष्णराव इंगळे
अपक्ष बाबासाहेब दर्डे
आम आदमी पार्टी सुधीर सुर्वे
बहुमत
मतदान

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". Archived from the original on 2009-05-17. 2009-05-25 रोजी पाहिले.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]