कोडर्मा लोकसभा मतदारसंघ
Appearance
कोडर्मा हा भारताच्या झारखंड राज्यातील १४ पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे. ह्या मतदारसंघात कोडर्मासह कोडर्मा जिल्ह्यातील एक, हजारीबाग जिल्ह्यातील एक तर गिरिडीह जिल्ह्यातील ४ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत.
लोकसभा सदस्य
[संपादन]- 1977: आर.एल.पी. वर्मा, जनता पक्ष
- 1980: आर.एल.पी. वर्मा, भारतीय जनता पक्ष
- 1984: तिलकधारी सिंह, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
- 1989: आर.एल.पी. वर्मा, भारतीय जनता पक्ष
- 1991: मुमताज अन्सारी, जनता दल
- 1996: आर.एल.पी. वर्मा, भारतीय जनता पक्ष
- 1998: आर.एल.पी. वर्मा, भारतीय जनता पक्ष
- 1999: तिलकधारी सिंह, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
- 2004: बाबुलाल मरांडी, भारतीय जनता पक्ष
- 2006: बाबुलाल मरांडी, अपक्ष (पोटनिवडणुक)
- 2009: बाबुलाल मरांडी, झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक)
- 2014: रविंद्र कुमार राय, भारतीय जनता पक्ष