Jump to content

मनेका गांधी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मेनका गांधी या पानावरून पुनर्निर्देशित)
मनेका गांधी

केंद्रीय महिला आणि बालकल्याणमंत्री
कार्यकाळ
२६ मे २०१४  २०१९
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मागील कृष्णा तीरथ

लोकसभा सदस्य
विद्यमान
पदग्रहण
१६ मे २०१४
मागील वरुण गांधी
मतदारसंघ पिलीभीत
कार्यकाळ
१९८९  २००८
मागील भानू प्रताप सिंह
पुढील वरुण गांधी
मतदारसंघ पिलीभीत

जन्म २६ ऑगस्ट, १९५६ (1956-08-26) (वय: ६९)
नवी दिल्ली
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पती संजय गांधी
अपत्ये वरुण गांधी

मनेका गांधी ( २६ ऑगस्ट १९५६) ह्या एक भारतीय राजकारणी, सोळाव्या लोकसभेच्या सदस्याभारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. त्या पशू हक्क चळवळकर्त्या, माजी मॉडेल व दिवंगत नेता संजय गांधी ह्याची पत्नी आहेत.

२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी पिलीभीत मतदारसंघामधून विजय मिळवला. नरेंद्र मोदी सरकारमध्ये त्यांना महिला आणि बालकल्याण मंत्रीपद मिळाले आहे.