गोपाल शेट्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गोपाल शेट्टी हे एक भारतीय राजकारणी व १६ व्या लोकसभेचे सदस्य आहेत. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ सदस्य व बोरीवली विधानसभा मतदारसंघामधून दोन वेळा विधानसभेवर निवडून आलेल्या शेट्टी ह्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर मुंबई मतदारसंघामधून कॉंग्रेसचे विद्यमान खासदार संजय निरुपम ह्यांचा ४ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला.

हे सुद्धा पहा[संपादन]