Jump to content

मथुरापूर लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मथुरापूर हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील मथुरापूर परिसरात स्थित असून ह्यामधील सर्व सात विधानसभा मतदारसंघ दक्षिण २४ परगणा जिल्ह्यामध्ये आहेत. हा मतदारसंघ केवळ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी आरक्षित आहे.

विधानसभा मतदासंघ

[संपादन]

लोकसभा मतदारसंघ क्र. २० - मथुरापूरमध्ये २००९ पासून खालील ७ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
पथरप्रतिमा दक्षिण २४ परगणा
काकद्वीप
सागर
कुल्पी
रायदिघी
मंदिरबझार
मगरहाट पश्चिम

खासदार

[संपादन]
वर्ष खासदार पक्ष
२०१९ चौधरी मोहन जतुआ तृणमूल काँग्रेस
२०२४ बापी हलदर

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]