Jump to content

पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिल्लीच्या नकाशावर पश्चिम दिल्ली मतदारसंघ

पश्चिम दिल्ली ही भारत देशाच्या दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशामधील ७ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. दिल्लीमधील मादीपुर, राजौरी गार्डन, हरि नगर, तिलक नगर, जनकपुरी, विकासपुरी, उत्तम नगर, द्वारका, मटियाला व नजफगड हे १० विधानसभा मतदारसंघ पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या अखत्यारीत येतात.

खासदार

[संपादन]
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ महाबल मिश्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ प्रवेश वर्मा भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-२०२४
अठरावी लोकसभा २०२४-

निवडणुक निकाल

[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका

[संपादन]
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप प्रवेश वर्मा
आम आदमी पार्टी जरनैल सिंग
काँग्रेस महाबल मिश्रा
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]