माला रॉय
Appearance
| माला रॉय | |
| विद्यमान | |
| पदग्रहण २३ मे २०१९ | |
| मागील | सुब्राता बक्षी |
|---|---|
| मतदारसंघ | कोलकाता दक्षिण |
| जन्म | १९ नोव्हेंबर, १९५७ कोलकाता, पश्चिम बंगाल |
| राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रवादी जनता पक्ष |
| मागील इतर राजकीय पक्ष | अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस |
माला रॉय (बांग्ला: মালা রায়) ह्या एक भारतीय राजकारणी व विद्यमान खासदार आहेत. २०१९ पासून त्या कोलकाता शहरामधून लोकसभेवर निवडून येत आहेत. माला रॉय २००५ ते २०१० दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर २०१० ते २०१५ दरम्यान काँग्रेस पक्षामध्ये होत्या.
२०२६ पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीमध्ये तृणमूल पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्षाच्या २८ पैकी २० खासदारांनी पक्षप्रमुख ममता बॅनर्जी ह्यांच्याविरुद्ध बंड पुकारून भारतीय राष्ट्रवादी जनता पक्ष नावाच्या पक्षामध्ये प्रवेश केला. ह्या २० लोकसभा सदस्यांपैकी माला रॉय देखील एक आहेत.