Jump to content

जयनगर लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जयनगर हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील जयनगर मजिलपुर परिसरात स्थित असून ह्यामधील सर्व सात विधानसभा मतदारसंघ दक्षिण २४ परगणा जिल्ह्यामध्ये आहेत. १९८० ते २००९ दरम्यान क्रांतिकारी समाजवादी पक्षाचे सनतकुमार मंडल हे ह्या मतदारसंघामधून सलग ८ वेळा निवडून आले.

विधानसभा मतदासंघ

[संपादन]

लोकसभा मतदारसंघ क्र. १९ - जयनगरमध्ये २००९ पासून खालील ७ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
गोसाबा दक्षिण २४ परगणा
बसंती
कुल्ताली
जयनगर
कॅनिंग पश्चिम
कॅनिंग पूर्व
मगरहाट पूर्व

खासदार

[संपादन]
वर्ष खासदार पक्ष
२०१९ प्रतिमा मंडल तृणमूल काँग्रेस
२०२४

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]