Jump to content

मालदा दक्षिण लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दक्षिण मालदा हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील मालदा परिसरात स्थित असून ह्यामधील ५ विधानसभा मतदारसंघ मालदा जिल्ह्यामध्ये तर उर्वरित २ मतदारसंघ मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहेत.

२००९ साली मालदा लोकसभा मतदारसंघ बरखास्त करण्यात आला व तो दक्षिण मालदा व उत्तर मालदा अशा दोन नव्या मतदारसंघांमध्ये विभागण्यात आला.

विधानसभा मतदासंघ

[संपादन]

लोकसभा मतदारसंघ क्र. ८ - दक्षिण मालदा मध्ये २००९ पासून खालील ७ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
१ माणिकचक मालदा
२ इंग्लिश बझार
३ मोठाबारी
४ सुजापूर
५ वैष्णवनगर
६ फराक्का मुर्शिदाबाद
७ शमशेरगंज

खासदार

[संपादन]
वर्ष खासदार[१] पक्ष
२०१९ अबू हसम खान चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०२४ ईशा खान चौधरी

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ↑ "Maldaha Dakshin Parliamentary Constituency, Winning MP and Party Name". www.elections.in.