Jump to content

प्रीतम गोपीनाथ मुंडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रीतम गोपिनाथ मुंडे या पानावरून पुनर्निर्देशित)
प्रितम मुंडे

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २०१४
मागील गोपीनाथ मुंडे
मतदारसंघ बीड

जन्म ३० जून, १९६९ (1969-06-30) (वय: ५५)
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
निवास परळी
धर्म हिंदू

प्रितम गोपीनाथ मुंडे (सासरच्या: प्रितम खाडे) ह्या एक भारतीय राजकारणी आहेत. त्या बीड मतदारसंघामधून खासदार आहेत.