Jump to content

बुलंदशहर लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बुलंदशहर लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर प्रदेश राज्याच्या पूर्व भागातील बुलंदशहर परिसरात स्थित असून येथील सर्व विधानसभा मतदारसंघ बुलंदशहर जिल्ह्यात आहेत.

विधानसभा मतदासंघ

[संपादन]

लोकसभा मतदारसंघ बुलंदशहरमध्ये २००९ पासून खालील ५ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
सयाना बुलंदशहर
अनुपशहर
देबाई
बुलंदशहर
शिकारपूर

खासदार

[संपादन]
वर्ष लोकसभा
सत्र
खासदार पक्ष
१९९१ दहावी छत्रपालसिंह लोढा भारतीय जनता पक्ष
१९९६ अकरावी
१९९८ बारावी
१९९९ तेरावी
२००४ चौदावी कल्याण सिंह
२००९ पंधरावी कमलेश वाल्मिकी समाजवादी पक्ष
२०१४ सोळावी भोला सिंह भारतीय जनता पक्ष
२०१९ सतरावी
२०२४ अठरावी

हे सुद्धा पहा

[संपादन]