उत्तर चेन्नई लोकसभा मतदारसंघ
(चेन्नई उत्तर लोकसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)
चेन्नई उत्तर हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे
मतदार[संपादन]
दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या मतदारसंघात ६८४९०४ पुरुष मतदार, ६९२१९३ स्त्री मतदार व २३८ अन्य मतदार असे मिळून एकूण १३७७३३५ मतदार आहेत.[१]
खासदार[संपादन]
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ "Parliamentary Constituency wise Electorate as on 10/01/2014" (PDF) (इंग्रजी भाषेत). p. १. Archived from the original (PDF) on 2014-03-30. १९ मार्च २०१४ रोजी पाहिले.