एस.एस. पलानीमणिकम
Appearance
एस.एस. पलानीमणिकम (तमिळ: எஸ்.எஸ். பழனிமாணிக்கம்) (ऑगस्ट १५, इ.स. १९५० - हयात) हे द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९, इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील तंजावर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.