२०१९ लोकसभा निवडणुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१९ भारतीय सार्वत्रिक (लोकसभा) निवडणूक
भारत
२०१४ ←
११ एप्रिल - २९ एप्रिल २०१९ → २०२४

लोकसभेच्या ५४५ पैकी ५४३ जागा
बहुमतासाठी २७२ जागांवर विजय आवश्यक
  पहिला पक्ष दुसरा पक्ष
  PM Modi Portrait(cropped).jpg Rahul Gandhi.jpg
नेता नरेंद्र मोदी राहुल गांधी
पक्ष भारतीय जनता पार्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मागील जागा २८२ ४४
जागांवर विजय ३०३ ५१
बदल २१

Indian General Election 2019.svg


निवडणुकीपूर्वी पंतप्रधान

नरेंद्र मोदी
भारतीय जनता पार्टी

निर्वाचित पंतप्रधान

नरेंद्र मोदी
भारतीय जनता पार्टी

२०१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुका भारत देशामधील सार्वत्रिक राष्ट्रीय निवडणुका होत्या. ११ एप्रिल ते १९ मे २०१९ दरम्यान एकूण ७ टप्प्यांत या निवडणुकांमधून सतराव्या लोकसभेमधील सर्व ५४३ खासदारांची निवड केली गेली. त्यापैकी ७८ खासदार

महिला आहेत ( इतिहासातील सर्वात जास्त महिला खासदार), २०१४ मध्ये ६१ खासदार होत्या. महिला होत्या निवडणुकांबरोबरच सिक्कीम, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकाही घेतल्या गेल्या.[१]

वेळापत्रक[संपादन]

Election Dates of Indian General Election, 2019
वेळापत्रक

या निवडणुका ११ एप्रिल ते १९ मे दरम्यान घेतल्या जातील. मतमोजणी २३ मे रोजी सुरू होईल. बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान झाले. अनंतनाग मतदारसंघात तीन टप्प्यांत मतदान झाले. तर वेल्लोर मतदारसंघात खूप मोठी रक्कम मिळाल्यामुळे तेथील निवडणुक रद्द करण्यात आली.

टप्पा दिनांक मतदारसंघ राज्ये आणि प्रदेश
११ एप्रिल ९१ २० आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, असम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू आणि काश्मीर, महाराष्ट्र, मिझोरम, मणिपूर, मेघालय, नागालँड, ओडिशा, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार, लक्षद्वीप
१८ एप्रिल ९७ १३ असम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, ओडिशा, तमिळ नाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पुडुचेरी
२३ एप्रिल ११५ १४ असम, बिहार, छत्तीसगढ, गुजरात, गोवा, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव
२९ एप्रिल ७१ बिहार, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल
६ मे ५१ बिहार, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल
१२ मे ५९ बिहार, हरयाणा, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली
१९ मे ५९ उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, चंडीगढ, हिमाचल प्रदेश

निकाल[संपादन]

Preliminary results
मित्रपक्ष पक्ष मते % मते वर/खाली जागा
(जिंकल्या/आघाडी)
राष्ट्रीय लोकशाही आघाडी भारतीय जनता पार्टी ३०३ (२९६/७)
शिवसेना १८
जनता दल (संयुक्त) १६
लोक जनशक्ती पक्ष
अपना दल (सोनेलाल)
शिरोमणी अकाली दल
अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम
अखिल झारखंड विद्यार्थी पक्ष
राष्ट्रवादी लोकतांत्रिक प्रगतीशील पक्ष
राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष
अपक्ष (सुमालता)

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Lok Sabha elections 2019: Congress MP favours more seats for RJD in Bihar" (इंग्रजी भाषेत). 2018-09-04. 2018-09-29 रोजी पाहिले.