रक्षा खडसे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रक्षा निखिल खडसे

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २०१४
मागील हरिभाऊ जावळे
मतदारसंघ रावेर (लोकसभा मतदारसंघ)

जन्म १३ मे, १९८७ (1987-05-13) (वय: ३२)
खेडदिगर, नंदुरबार, महाराष्ट्र
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पती स्व. निखिल एकनाथराव खडसे
अपत्ये १ मुलगा, १ मुलगी
निवास 'मुक्ताई' कोथळी, मुक्ताईनगर जि.जळगांव, महाराष्ट्र

रक्षा खडसे ह्या एक भारतीय राजकारणी व १६ व्या लोकसभेच्या सदस्य आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सदस्य असलेल्या खडसे ह्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये रावेर मतदारसंघामधून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार मनीष जैन ह्यांचा ३ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला.

हीना गावित ह्यांच्यासोबत रक्षा खडसे ह्या १६ व्या लोकसभेमधील सर्वात तरुण सदस्य (वय : २६) आहेत.

हे सुद्धा पहा[संपादन]