Jump to content

३ री लोकसभा सदस्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकांद्वारे भारताच्या ३ऱ्या लोकसभेवर निवडून गेलेल्या खासदारांची राज्यनिहाय यादी येथे आहे.

खासदार

[संपादन]

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह[n १] निरंजन लाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रपतीद्वारा नियुक्त

आंध्र प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
आंध्र प्रदेश
श्रीकाकुलम बोड्डेपल्ली राजगोपाल राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पार्वतीपुरम बीद्दीका सत्यनारायण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चीपुरुपल्ली रवु वेंकट गोपाळकृष्ण रंगाराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
विशाखापट्टणम डॉ. आनंद महाराजकुमार ऑफ विजयनगरम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २ डिसेंबर १९६५ रोजी निधन
तेनेती विश्वनाधम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पोट-निवडणूकीद्वारे विजयी
अनकापल्ली मिसुला सुर्यनारायण मूर्ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नरसीपट्टणम मचरासा मचराजू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
राजमुंद्री डॉ. दात्ला सत्यनारायण राजू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
काकीनाडा मोसलीकांती तिरुमला राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अमलापुरम बय्या सुर्यनारायण मूर्ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१० नरसापुरम दात्ला बलराम राजू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ एलुरु डॉ. वीरम्माचनेनी विमला देवी भारतीय कम्युनिस्ट पक्ष
१२ गुडीवाडा एम. अंकिनिडू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१३ विजयवाडा डॉ. कनुरी लक्ष्मण राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१४ मछलीपट्टणम मंडल व्येंकट स्वामी नायडू अपक्ष
१५ तेनाली कोल्ला व्यंकय्या भारतीय कम्युनिस्ट पक्ष
१६ गुंटुर कोटा रघुरामय्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१७ ओंगोल मडला नारायण स्वामी भारतीय कम्युनिस्ट पक्ष
१८ मरकापूर गुज्जुला येल्लमंडा रेड्डी भारतीय कम्युनिस्ट पक्ष
१९ कावली बेझावडा गोपाळ रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२० नेल्लोर बी. अंजनप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२१ तिरुपती सी. दास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२२ चित्तूर एम.ए. अय्यंगार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२३ राजमपेट सी.एल. नरसिम्ह रेड्डी स्वतंत्र पक्ष
२४ कडप्पा ईश्वर रेड्डी येडुला भारतीय कम्युनिस्ट पक्ष
२५ अनंतपूर ओस्मान अली खान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२६ हिंदुपूर के.व्ही. रामकृष्ण रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२७ अदोनी पेंदेकांती वेंकट सुबैय्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२८ कुर्नूल यशोदा रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२९ गडवल जनुमपल्ली रामेश्वर राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३० महबूबनगर जे.बी. मुट्याल राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३१ हैदराबाद गोपाळ मेलकोट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३२ सिकंदराबाद अहमद मोहिउद्दीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३३ विकराबाद संगम लक्ष्मीबाई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३४ मेडक पी. हणमतराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३५ निजामाबाद हरिश्चंद्र हेडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३६ आदिलाबाद जी. नारायण रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३७ करीमनगर जुव्वदी रामपती राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३८ पेद्दपल्ली एम.आर. कृष्ण रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३९ वारंगळ बकर अली मिर्झा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४० महबूबाबाद एटीकला मधुसुदन राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस निधन
सुरेंद्र रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६५ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
४१ खम्मम टी. लक्ष्मीकांतम्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४२ नालगोंडा रवी नारायण रेड्डी भारतीय कम्युनिस्ट पक्ष
४३ मिरयालगुडा लक्ष्मी दास भारतीय कम्युनिस्ट पक्ष

आसाम

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
आसाम
काछाड ज्योत्स्ना चंदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
करीमगंज निहार रंजन लष्कर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
स्वायत्त जिल्हा जॉर्ज गिल्बर्ट स्वेल ऑल पार्टी हिल लीडर्स कॉन्फरन्स
धुब्री घियासुद्दीन अहमद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
गोलपारा धरणीधर बसुमोतारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
गुवाहाटी हेम बरूआ प्रजा सोशलिस्ट पक्ष
बारपेटा रेणुका देवी बरकाटाकी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दरांग बिजॉयचंद्र भगवती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नौगाँग लिलाधर कोटोकी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१० जोरहाट राजेंद्रनाथ बरूआ प्रजा सोशलिस्ट पक्ष
११ शिबसागर प्रफुल्लचंद्र बरूआ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ दिब्रुगढ जोगेंद्रनाथ हजारिका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

बिहार

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
बिहार
बगाहा कमल नाथ तिवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मोतीहारी बिभुती मिश्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बेट्टिया भोला राऊत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
गोपालगंज द्वारकानाथ तिवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सिवान मोहम्मद युसुफ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
छप्रा रामशेखर प्रसाद सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
महाराजगंज कृष्णकांता सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
केसरीया भीष्म प्रसाद यादव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
हाजीपूर राजेश्वर पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१० महुआ डॉ. चंद्रमणीलाल चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ मुझफ्फरपूर दिग्विजय नारायण सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ सीतामढी नागेंद्र प्रसाद यादव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१३ पपरी शशीरंजन प्रसाद साह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१४ जयनगर यमुना प्रसाद मंडल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१५ मधुबनी योगेंद्र झा प्रजा सोशलिस्ट पक्ष
१६ समस्तीपूर सत्य नारायण सिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१७ दरभंगा श्री नारायण दास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१८ रोसेरा रामेश्वर साहू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९ सहर्सा भूपेंद्र नारायण मंडल समाजवादी पक्ष (भारत)
२० सोनबरसा तुलमोहन राम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२१ किशनगंज मोहम्मद ताहिर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२२ पूर्णिया फणी गोपाळ सेन गुप्ता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२३ कटिहार प्रिया गुप्ता प्रजा सोशलिस्ट पक्ष
२४ राजमहल ईश्वर मरांडी झारखंड पक्ष
२५ गोड्डा प्रभुदयाल हिम्मतसिंग्का भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२६ डुमका सत्य चंद्र बेसरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२७ बांका शकुंतलादेवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२८ भागलपूर भागवत झा आझाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२९ मोंघिर बनारसी प्रसाद सिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६४ मध्ये निधन
मधु रामचंद्र लिमये संयुक्त समाजवादी पक्ष १९६४ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
३० जमुई नयन तारा दास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३१ खगरिया जियालाल मंडल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३२ बेगुसराई मथुरा प्रसाद मिश्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३३ नालंदा सिद्धेश्वर प्रसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३४ बढ तारकेश्वरी सिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३५ पाटणा रामदुलारी सिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३६ शाहबाद बलीराम भगत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३७ बक्सर अनंत प्रसाद शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३८ बिक्रमगंज राम सुभग सिंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३९ सासाराम जगजीवन राम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४० औरंगाबाद राणी ललिता राज्यलक्ष्मी स्वतंत्र पक्ष
४१ जहानाबाद सत्यभामा देवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४२ नवदा रामधनी दास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४३ गया ब्रजेश्वर प्रसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४४ चत्रा विजया राजे स्वतंत्र पक्ष
४५ गिरिडीह बटेश्वर सिंह स्वतंत्र पक्ष
४६ धनबाद पी.आर. चक्रवर्ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४७ हजारीबाग बसंत नारायण सिंह स्वतंत्र पक्ष
४८ पूर्व रांची प्रशांत कुमार घोष स्वतंत्र पक्ष
४९ जमशेदपूर उदयकर मिश्रा भारतीय कम्युनिस्ट पक्ष
५० सिंगभूम हरी चरण सॉय झारखंड पक्ष
५१ पश्चिम रांची जयपाल सिंग मुंडा झारखंड पक्ष
५२ लोहरदग्गा डेव्हिड मुन्झी स्वतंत्र पक्ष
५३ पलामू शशांक मंजरी स्वतंत्र पक्ष

दिल्ली

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
दिल्ली
नवी दिल्ली मेहरचंद खन्ना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चांदनी चौक शाम नाथ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दिल्ली सदर शिवचरण गुप्ता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
करोल बाग नवल प्रभाकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बाह्य दिल्ली चौधरी ब्रह्म प्रकाश भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

गोवा, दमण आणि दीव

[संपादन]
  • टीप : १२ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय सैन्याने ऑपरेशन विजय चालवून पोर्तुगीज गोवा व दमण-दीव हे प्रदेश आक्रमण करत ताब्यात घेतले. सदर क्षेत्रे भारतीय संघराज्यात १९६२ च्या सार्वत्रिक निवडणूकीनंतर कायदेशीररित्या विलीन झाल्याने भारतीय राज्यघटनेत घटनादुरुस्ती विधेयकाद्वारे तरतुदी केल्यानुसार लोकसभेतील या क्षेत्रांसाठीच्या निश्चित केलेल्या जागांवर १९६३ मध्ये पोट-निवडणूका घेण्यात आल्या.
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
गोवा, दमण आणि दीव
मुरगांव मुकुंद पद्मनाभ शिंक्रे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
पणजी पीटर अल्वारेस महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष

गुजरात

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
गुजरात
कच्छ एम.के. हिम्मतसिंहजी स्वतंत्र पक्ष
सुरेंद्रनगर घनश्याम ओझा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
राजकोट उछरंगराय नवलशंकर ढेबर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
जामनगर मनुभाई मनसुखभाई शाह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
जुनागढ चित्तरंजन रघुनाथ राजा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अमरेली जयाबेन वजुभाई शाह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
भावनगर जसवंतराय नानूभाई मेहता प्रजा सोशलिस्ट पक्ष
बनासकांठा झोहराबेन अकबरभाई चावडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१० साबरकांठा गुलझारीलाल नंदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारताचे पंतप्रधान (२७ मे १९६४ — ९ जून १९६४, ११ जानेवारी १९६६ — २४ जानेवारी १९६६)
११ महेसाणा मानसिंह पृथ्वीराज पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ अहमदाबाद इंदुलाल यागनिक नूतन महागुजरात जनता परिषद
१३ साबरमती मुलदास भुदरदास वैश्य भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१४ आणंद नरेंद्रसिंह महिडा स्वतंत्र पक्ष
१५ खेडा प्रविणसिंह सोळंकी स्वतंत्र पक्ष
१६ पंचमहाल दह्याभाई नाईक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१७ दाहोद हिराभाई बरिया स्वतंत्र पक्ष
१८ बडोदा फतेहसिंहराव गायकवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९ भडौच छोटुभाई पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२० मांडवी छगनलाल मदारीभाई केदारिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२१ सुरत मोरारजी रणछोडजी देसाई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२२ बुलसर नानुभाई पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

हिमाचल प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
हिमाचल प्रदेश
छम्ब छत्तर सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मंडी ललित सेन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
महासू वीरभद्र सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सिरमूर प्रताप शिवराम सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

जम्मू आणि काश्मीर

[संपादन]

१९६२ देखील साली लोकसभा मतदारसंघांचे जम्मू आणि काश्मीर मधील परिसिमन झालेले नसल्याने जम्मू आणि काश्मीरमधून एकूण सहा खासदार हे थेट राष्ट्रपतींद्वारा नियुक्त केले गेले. सदर नियुक्ती ही अशी झाली की जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या आमदारांनी खासदारांना निवडून दिले व त्यांस राष्ट्रपतींनी संमती दिली.

क्र. खासदार पक्ष नोंदी
जम्मू आणि काश्मीर
बक्षी अब्दुल रशीद जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स राष्ट्रपतीद्वारा नियुक्त
अब्दुल घनी गोनी जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स राष्ट्रपतीद्वारा नियुक्त
इंद्रजीत मल्होत्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रपतीद्वारा नियुक्त
गोपालदत्त मेंगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रपतीद्वारा नियुक्त
सय्यद नझीर हुसैन समनानी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रपतीद्वारा नियुक्त
शामलाल सरफ जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स राष्ट्रपतीद्वारा नियुक्त

केरळ

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
केरळ
कासरगोड ए.के. गोपालन भारतीय कम्युनिस्ट पक्ष
थलसेरी शंकरन्कुट्टी पोट्टेक्काट अपक्ष
बडगरा ए.व्ही. राघवन अपक्ष
कोळिकोड सी.एच. मोहम्मद कोया इंडियन युनियन मुस्लिम लीग
मंजेरी एम. मुहम्मद इस्माईल इंडियन युनियन मुस्लिम लीग
पालघाट पतिंजरा कुन्हयन भारतीय कम्युनिस्ट पक्ष
पोन्नानी इळु कुडीक्कल इम्बिची बावा भारतीय कम्युनिस्ट पक्ष
त्रिचूर के. कृष्णन वारियर भारतीय कम्युनिस्ट पक्ष
मुकुंदपुरम पनमपिल्ली गोविंद मेनन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१० एर्नाकुलम अलुनकल मथई थॉमस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ मुवट्टुपुळा चेरियन कप्पन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ कोट्टायम मॅथ्यू मणीयांगदन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१३ अंबलप्पुळा पी.के. वासुदेवन नायर भारतीय कम्युनिस्ट पक्ष
१४ थिरुवल्ला रवींद्र वर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१५ मावेलीकरा आर. अच्युतन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१६ कोल्लम एन. श्रीकांतन नायर क्रांतिकारी समाजवादी पक्ष
१७ चिरायिंकिल एम.के. कुमारन भारतीय कम्युनिस्ट पक्ष
१८ त्रिवेंद्रम नटराज पिल्लई अपक्ष

लक्कदीव, मिनिकॉय आणि अमनदीवी द्वीपसमूह

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
लक्कदीव, मिनिकॉय आणि अमनदीवी द्वीपसमूह
लक्कदीव, मिनिकॉय आणि अमनदीवी द्वीपसमूह[n २] के. नल्ला कोया थंगल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रपतीद्वारा नियुक्त

मध्य प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
मध्य प्रदेश
भिंड सूरज प्रसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
ग्वाल्हेर विजयाराजे शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
शिवपुरी वेदेही पराशर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
गुणा रामसहाय पांडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तिकमगढ कुरे माटे प्रजा सोशलिस्ट पक्ष
खजुराहो राम सहाय तिवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
रेवा शिवदत्त उपाध्याय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सिधी आनंदचंद्र जोशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
शाहडोल बुधु सिंह उटिया समाजवादी पक्ष (भारत)
१० सरगुजा बाबुनाथ सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ रायगढ विजय भूषणसिंह देव अखिल भारतीय राम राज्य परिषद
१२ जांजगिर सरदार अमरसिंह सैगल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१३ बिलासपूर सत्य प्रकाश अपक्ष
१४ बलोदा बाजार मिनिमाता गुरू अगमदास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१५ महासमुंद विद्याचरण शुक्ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१६ रायपूर केशर कुमारी देवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१७ बस्तर लखमू भवानी अपक्ष
१८ राजनांदगांव बिरेंद्र बहादुर सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९ दुर्ग मोहनलाल बाक्लीवाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२० बालाघाट भोलाराम रामजी प्रजा सोशलिस्ट पक्ष
२१ मंडला मंगरू गणू उईके भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२२ जबलपूर सेठ गोविंद दास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२३ दामोह सहोद्राबाई मुरलीधर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२४ सागर ज्वालाप्रसाद ज्योतिषी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२५ शिवनी नारायण वडिवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२६ छिंदवाडा भिकूलाल लक्ष्मीचंद चंदक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२७ होशंगाबाद विष्णु हरी कामत प्रजा सोशलिस्ट पक्ष
२८ भोपाळ मैमुना सुलतान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२९ राजगढ भानुप्रकाश सिंह अपक्ष
३० उज्जैन राधेलाल व्यास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३१ इंदूर होमी दाजी अपक्ष
३२ देवास हुकमचंद कछवाई अखिल भारतीय जन संघ
३३ खांडवा महेशदत्त मिश्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३४ खरगोण रामचंद्र बडे अखिल भारतीय जन संघ
३५ झबुआ जमुना देवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३६ मंदसौर उमाशंकर त्रिवेदी अखिल भारतीय जन संघ

मद्रास

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
मद्रास
उत्तर मद्रास डॉ. पी. श्रीनिवासन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दक्षिण मद्रास नानजिल मनोहरन द्रविड मुन्नेत्र कळघम
श्रीपेरुम्बुदुर पी. शिवशंकरन द्रविड मुन्नेत्र कळघम
चेंगलपट्टू ओ.व्ही. अलगेशन मुदलियार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तिरुवल्लुर आर. गोविंदराजुलु नायडू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वेल्लूर टी. अब्दुल वहीद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वांडीवॉश ए. जयरामन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तिरुवनमलाई आर. धर्मलिंगम द्रविड मुन्नेत्र कळघम
टिंडिवनम आर. वेंकटसुब्बा रेड्डियार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१० कडलूर टी. रामब्रदन नायडू द्रविड मुन्नेत्र कळघम
११ चिदंबरम आर. कांगसाबाई पिल्लई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ तिरुकोईलूर इळ्ळयापेरुमल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१३ तिरुप्पट्टुर आर. मुथू गौंडर द्रविड मुन्नेत्र कळघम
१४ कृष्णगिरी के. राजाराम द्रविड मुन्नेत्र कळघम
१५ सेलम एस.व्ही. रामस्वामी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१६ तिरुचेंगोडे पी. सुब्बरायन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१७ नमक्कल व्ही.के. रामस्वामी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१८ इरोड एस.के. परमसिवन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९ गोबिचेट्टिपलायम पी.जी. करुथिरुमन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२० निलगिरी अक्कम्मा देवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२१ कोईंबतूर पी.आर. रामकृष्णन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२२ पोल्लाची चिदंबरम सुब्रमण्यम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२३ पेरियाकुलम एम. मलाईचामी थेवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२४ मदुराई एन.एम.आर. सुब्बरामन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२५ मेलूर पी. मरुथिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२६ दिंडुक्कल टी.एस. सौंदराम रामचंद्रन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२७ करुर रामनाथन चेट्टियार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२८ तिरुचिरापल्ली के. आनंद नाम्बियार भारतीय कम्युनिस्ट पक्ष
२९ पेराम्बलुर इरा सेळियन द्रविड मुन्नेत्र कळघम
३० पुदुकोट्टाई आर. उमानाथ भारतीय कम्युनिस्ट पक्ष
३१ कुंभकोणम सी.आर. पट्टाभीरामन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३२ मयुरम मरगतम चंद्रशेखर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३३ नागपट्टिनम गोपालसामी थेनकोंडर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३४ तंजावूर व्ही. वरैवा थेवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३५ रामनाथपुरम एन. अरुणाचलम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३६ अरुप्पुकोट्टाई उक्किरापंडी मुथुरामलिंगा थेवर अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक ३० ऑक्टोबर १९६३ रोजी निधन
आर. काशीनाथ दोराई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६४ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
३७ कोईलपट्टी एस.सी. बालकृष्णन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३८ तिरुनेलवेली पी. मुथैय्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३९ तेनकाशी एम.पी. स्वामी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४० तिरुचेंदुर टी.टी. कृष्णमचारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४१ नागरकोविल ए. नेसमोनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

महाराष्ट्र

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
महाराष्ट्र
दक्षिण बॉम्बे सदाशिव कानोजी पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दक्षिण-मध्य बॉम्बे विठ्ठल बाळकृष्ण गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
उत्तर-मध्य बॉम्बे नारायण सदोबा काजरोळकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
उत्तर बॉम्बे व्ही.के. कृष्ण मेनन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
ठाणे सोनुभाऊ दगडू बसवंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
भिवंडी यशवंतराव मार्तंडराव मुकणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
कुलाबा भास्कर नारायण दिघे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पुणे शंकरराव शांताराम मोरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारामती गुलाबराव जेधे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१० खेड रघुनाथ केशव खाडिलकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ रत्‍नागिरी शारदा मुखर्जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ राजापूर नाथ पै प्रजा सोशलिस्ट पक्ष
१३ कोल्हापूर विश्वनाथ तुकाराम पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१४ हातकणंगले कृष्णाजी लक्ष्मण मोरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१५ मिरज विजयसिंह रामराव डफळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१६ कराड दाजीसाहेब चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१७ सातारा किसन महादेव वीर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१८ सोलापूर मदेप्पा कडाडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९ पंढरपूर तयप्पा सोनवणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२० अहमदनगर मोतीलाल फिरोदिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२१ कोपरगाव अण्णासाहेब पांडुरंग शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२२ नाशिक गोविंद हरी देशपांडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६३ मध्ये निधन
यशवंतराव बळवंतराव चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६३ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
२३ मालेगाव माधवराव लक्ष्मणराव जाधव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२४ नंदुरबार लक्ष्मण वळवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२५ धुळे चुडामन आनंदा पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२६ जळगाव जुलालसिंह शंकरराव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२७ बुलढाणा शिवराम रंगो राणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२८ खामगाव लक्ष्मण श्रवण भाटकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२९ अकोला मोहम्मद मोहिबबुल हक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३० अमरावती पंजाबराव देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १० एप्रिल १९६५ रोजी निधन
विमला पंजाबराव देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६५ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
३१ रामटेक माधवराव भगवंतराव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३२ नागपूर माधव श्रीहरी अणे अपक्ष
३३ भंडारा रामचंद्र मार्तंड हजर्नवीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३४ गोंदिया बाळकृष्ण वासनिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३५ चंदा श्यामलाल शाह अपक्ष १९६४ मध्ये राजीनामा
जी.एम. कण्णमवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६४ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
३६ वर्धा कमलनयन बजाज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३७ यवतमाळ देवराव शिवराम पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३८ नांदेड तुलसीदास सुभानराव जाधव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३९ लातूर तुलसीराम दशरथ कांबळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४० उस्मानाबाद तुलसीराम आबाजी पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४१ बीड द्वारकादास मोतीलाल मंत्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४२ परभणी शिवाजीराव शंकरराव देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४३ जालना रामराव नारायण राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४४ औरंगाबाद भाऊराव दगडूराव देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

मणिपूर

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
मणिपूर
अंतः मणिपूर सलाम टोंबी सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बाह्य मणिपूर रिशांग केइशिंग समाजवादी पक्ष (भारत)

म्हैसूर

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
म्हैसूर
बिदर रामचंद्र वीरप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
गुलबर्गा महादेवप्पा यशवंतप्पा रामपुरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
उत्तर विजापूर राजाराम गिरधरलाल दुबे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दक्षिण विजापूर संगणगौडा बसनगौडा पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चिक्कोडी वसंतराव लकनगौडा पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बेळगांव बळवंतराव दातार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
कन्नाडा जोआकिम अल्वा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दक्षिण धारवाड फखरुद्दीनसाब हुसैनसाब मोहसीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
उत्तर धारवाड सरोजिनी महिषी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१० रायचूर जगन्नाथराव वेंकटराव चंद्रिकी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ कोप्पळ शिवमूर्ती स्वामी लोक सेवक संघ
१२ बेळ्ळारी टेकुर सुब्रमण्यम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१३ चित्रदुर्ग एस. वीरबसप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१४ शिमोगा एस.व्ही. कृष्णमूर्ती राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१५ उडुपी यु. श्रीनिवास मल्ल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१६ मँगलोर ए. शंकर अल्वा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१७ हासन एच. सिद्दानंदजप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१८ तिप्तूर सी.आर. बसप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९ तुमकूर एम.व्ही. कृष्णप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस डिसेंबर १९६२ मध्ये राजीनामा
अजित प्रसाद जैन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६३ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी, १ एप्रिल १९६५ रोजी राजीनामा (केरळचे राज्यपाल म्हणून नियुक्ती)
मली मरिअप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६५ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
२० चिकबल्लपूर के. चेंगलराया रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १० फेब्रुवारी १९६६ रोजी राजीनामा (मध्य प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती)
एच.सी.एल. रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६५ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
२१ कोलार डोड्डा तिमैय्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२२ बँगलोर शहर केंगल हनुमंतैया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२३ बँगलोर एच.सी. दसप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २८ ऑक्टोबर १९६४ रोजी निधन
एच.के.व्ही. गौडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६५ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
२४ मंड्या एम.के. शिवन्नजप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२५ चामराजनगर एस.एम. सिद्दय्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२६ म्हैसूर एम. शंकरैय्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

पुर्वोत्तर सीमावर्ती प्रांत

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
पुर्वोत्तर सीमावर्ती प्रांत
पुर्वोत्तर सीमावर्ती प्रांत (नेफा)[n ३] डेरिंग इरींग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

ओरिसा

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
ओरिसा
नबरंगपूर जगन्नाथ राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
कोरापुट रामचंद्र उलाका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
छत्रपूर अनंत त्रिपाठी शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
भांजनगर मोहन नायक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
फुलबनी राजेंद्र कोहार अखिल भारतीय गणतंत्र परिषद
कालाहांडी प्रताप केसरी देव अखिल भारतीय गणतंत्र परिषद
बोलांगिर हृषिकेश महानंद अखिल भारतीय गणतंत्र परिषद
संबलपूर किशन पटनायक समाजवादी पक्ष (भारत)
सुंदरगढ यज्ञनारायण सिंह अखिल भारतीय गणतंत्र परिषद
१० केओंझार लक्ष्मीनारायण भंजा देव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ धेनकनाल बैष्णब चरण पटनायक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ अंगुल हरेकृष्ण महताब भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१३ पुरी बिभुधेंद्र मिश्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१४ भुवनेश्वर राजा पूर्णचंद्र भांज देव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१५ कटक नित्यानंद कनुंगो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१६ जाजपूर रामचंद्र मलिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१७ केंद्रपाडा सुरेंद्रनाथ द्विवेदी प्रजा सोशलिस्ट पक्ष
१८ भद्रक कान्हु चरण जेना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९ बालेश्वर गोकुलनंद मोहंती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२० मयूरभंज महेश्वर नाईक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

पाँडिचेरी

[संपादन]
  • टीप : पुर्वाश्रमीचे फ्रान्स क्षेत्र असलेले पाँडिचेरी १९५४ पासून भारतीय संघराज्यात विलीनीकरणानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या थेट प्रशासनाखाली होते. १ जुलै १९६३ रोजी त्यास केंद्रशासित प्रदेशचा दर्जा दिला गेला. पाँडिचेरी (केंद्रशासित प्रदेश निर्मिती) विधेयक, १९६३ या विधेयकाद्वारे तरतुदी केल्यानुसार लोकसभेतील या क्षेत्रांसाठीच्या निश्चित केलेल्या जागांवर १९६३ मध्ये पोट-निवडणूका घेण्यात आल्या.
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
पाँडिचेरी
पाँडिचेरी के.यु. शिवप्रघसन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

पंजाब

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
पंजाब
कांगडा हेमराज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १८ सप्टेंबर १९६६ पासून हिमाचल प्रदेश केंद्रशासित प्रदेशचा मतदारसंघ
उना दलजीत सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १८ सप्टेंबर १९६६ पासून हिमाचल प्रदेश केंद्रशासित प्रदेशचा मतदारसंघ
अंबाला चुनीलाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १८ सप्टेंबर १९६६ पासून हरियाणा राज्याचा मतदारसंघ
कर्नाल स्वामी रामेश्वरानंद अखिल भारतीय जन संघ १८ सप्टेंबर १९६६ पासून हरियाणा राज्याचा मतदारसंघ
कैथल देवदत्त पुरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १८ सप्टेंबर १९६६ पासून हरियाणा राज्याचा मतदारसंघ
रोहतक लेहरी सिंह अखिल भारतीय जन संघ १८ सप्टेंबर १९६६ पासून हरियाणा राज्याचा मतदारसंघ
झज्जर जगदेव सिंह हरियाणा लोक समिती १८ सप्टेंबर १९६६ पासून हरियाणा राज्याचा मतदारसंघ
गुरगांव गजराज सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १८ सप्टेंबर १९६६ पासून हरियाणा राज्याचा मतदारसंघ
महेंद्रगढ युधवीर सिंह चौधरी अखिल भारतीय जन संघ १८ सप्टेंबर १९६६ पासून हरियाणा राज्याचा मतदारसंघ
१० हिसार मणी राम समाजवादी पक्ष (भारत) १८ सप्टेंबर १९६६ पासून हरियाणा राज्याचा मतदारसंघ
११ भटिंडा धन्ना सिंह शिरोमणी अकाली दल
१२ फिरोजपूर सरदार इक्बाल सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१३ मोगा बुटासिंग शिरोमणी अकाली दल
१४ लुधियाना कपूर सिंह शिरोमणी अकाली दल
१५ फिल्लौर चौधरी साधू राम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१६ जालंधर सरदार स्वर्णसिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१७ अमृतसर गुरमुखसिंह मुसाफिर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१८ तरन तारन सरदार सुरजितसिंह मजिठिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९ गुरदासपूर दिवाणचंद शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२० होशियारपूर अमरनाथ विद्यालंकार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२१ पतियाळा सरदार हुकम सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२२ संगरूर रणजित सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

राजस्थान

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
राजस्थान
झुनझुनू राधेश्याम मोरारका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सिकर रामेश्वर तांतिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
जयपूर महाराणी गायत्रीदेवी स्वतंत्र पक्ष
दौसा पृथ्वी राज स्वतंत्र पक्ष
अल्वर काशीराम गुप्ता अपक्ष
भरतपूर राज बहादूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
हिंदौन टिकाराम पालीवाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सवाई माधोपूर केसर लाल स्वतंत्र पक्ष
अजमेर मुकट बिहारीलाल भार्गव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१० कोटा ओंकारलाल बेरवा अखिल भारतीय जन संघ
११ झालावाड ब्रिजराज सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ बांसवाडा रतन लाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१३ चित्तोडगढ माणिक्यलाल वर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१४ उदयपूर धुलेश्वर मीना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१५ भिलवाडा कालू लाल श्रीमाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६४ मध्ये राजीनामा
शिव चरण माथूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पोट-निवडणूकीद्वारे विजयी
१६ पाली जसवंतराज मेहता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१७ जालोर हरिश्चंद्र माथूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१८ बाडमेड तान सिंह अखिल भारतीय राम राज्य परिषद
१९ जोधपूर लक्ष्मीमल सिंघवी अपक्ष
२० बिकानेर महाराज डॉ. करणी सिंह अपक्ष
२१ गंगानगर पन्नालाल बारूपाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२२ नागौर सुरेंद्र कुमार डे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

त्रिपुरा

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
त्रिपुरा
पश्चिम त्रिपुरा बिरेंद्रचंद्र दत्त भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
पूर्व त्रिपुरा दशरथ देब भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)

उत्तर प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
उत्तर प्रदेश
तेहरी-गढवाल मानवेंद्र शाह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
गढवाल भक्तदर्शन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अलमोडा जंग बहादूर सिंह बिश्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नैनिताल कृष्णचंद्र पंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बिजनोर प्रकाश वीर शास्त्री अपक्ष
अमरोहा मौलाना हिफझूर रहमान सोहरावी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मोरादाबाद सय्यद मुझफ्फर हुसैन भारतीय रिपब्लिकन पक्ष
रामपूर सय्यद अहमद मेहदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बिसौली अन्सार हरवाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१० बदायूं जे.एस. ओंकार सिंह अखिल भारतीय जन संघ
११ बरेली ब्रजराज सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ पीलीभीत मोहन स्वरुप प्रजा सोशलिस्ट पक्ष
१३ शाहजहानपूर लखन दास अपक्ष
१४ खेरी बालगोविंद वर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१५ मिसरीख गोकर्ण प्रसाद अखिल भारतीय जन संघ
१६ सीतापूर सुरजलाल वर्मा अखिल भारतीय जन संघ
१७ हरदोई किंदर लाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१८ शाहबाद युवराज दत्त सिंह अखिल भारतीय जन संघ
१९ उन्नाव कृष्ण देव त्रिपाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२० मोहनलालगंज गंगा देवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२१ लखनऊ बी.के. धाओन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२२ रायबरेली बैजनाथ कुरील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२३ सालोन अजित प्रताप सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२४ प्रतापगढ राजा दिनेश सिंह अखिल भारतीय जन संघ
२५ मुसाफिरखाना कुंवर रणंजाय सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२६ सुलतानपूर कुंवर कृष्ण वर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२७ अकबरपूर पन्नालाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२८ फैजाबाद ब्रिज बासी लाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२९ रामसहेनीघाट स्वामी रामानंद शास्त्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३० बाराबंकी राम सेवक यादव समाजवादी पक्ष (भारत)
३१ कैसरगंज बसंत कुंवारी स्वतंत्र पक्ष
३२ बहराईच कुंवर राम सिंह स्वतंत्र पक्ष
३३ बलरामपूर सुभद्रा जोशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३४ गोंडा रामरतन गुप्ता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३५ बस्ती केशव देव मालवीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३६ डोमारियागंज कृपा शंकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३७ बन्सी शिव नारायण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३८ बांसगाव महादेव प्रसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३९ गोरखपूर सिंहासन सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४० महाराजगंज महादेव प्रसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४१ हाटा काशीनाथ पांडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४२ देवरिया बिश्वनाथ रॉय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४३ सालेमपूर विश्वनाथ पांडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४४ आझमगढ राम हरक यादव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४५ लालगंज विश्राम प्रसाद प्रजा सोशलिस्ट पक्ष
४६ घोसी जय बहादुर सिंह भारतीय कम्युनिस्ट पक्ष
४७ बल्लिया मुरली मनोहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४८ रसरा सरजू पांडे भारतीय कम्युनिस्ट पक्ष
४९ गाझीपूर विश्वनाथ सिंह गहमारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५० जौनपूर ब्रह्मजीत सिंह अखिल भारतीय जन संघ
५१ मछलीशहर गणपत राम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५२ वाराणसी रघुनाथ सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५३ चंदौली बाळकृष्ण सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५४ रॉबर्ट्सगंज राम स्वरुप भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५५ मिर्झापूर श्याम धर मिश्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५६ फुलपूर ॲड. जवाहरलाल मोतीलाल नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारताचे पंतप्रधान, लोकसभा सभागृह नेता (२ एप्रिल १९६२ — २७ मे १९६४), २७ मे १९६४ रोजी निधन
विजयालक्ष्मी पंडित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पोट-निवडणूकीद्वारे विजयी
५७ अलाहाबाद लाल बहादूर शास्त्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारताचे पंतप्रधान, लोकसभा सभागृह नेता (९ जून १९६४ — ११ जानेवारी १९६६), ११ जानेवारी १९६६ रोजी निधन
रिक्त (११ जानेवारी १९६६ ते ३री लोकसभा विसर्जित होईस्तोवर, पोट-निवडणूक झाली नाही)
५८ चैल मसूरिया दीन पासी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५९ फतेहपूर गौरी शंकर कक्कर अपक्ष
६० बांदा सावित्री निगम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६१ हमीरपूर मनूलाल द्विवेदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६२ झाशी सुशीला नायर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६३ जलौन राम सेवक चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६४ घटमपूर तुला राम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६५ कानपूर एस.एम. बॅनर्जी अपक्ष
६६ बिल्हौर ब्रज बिहारी मेहरोत्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६७ इटावा गोपीनाथ दिक्षीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६८ फरुखाबाद मुलचंद दुबे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६९ कैमगंज प्रेम किशन खन्ना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
७० मैनपुरी बादशाह गुप्ता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
७१ एटा बिशनचंद्र सेठ अखिल भारतीय हिंदू महासभा
७२ जलेसर कृष्णपाल सिंह स्वतंत्र पक्ष
७३ फिरोझाबाद शंभूनाथ चतुर्वेदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
७४ आग्रा सेठ अचल सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
७५ मथुरा चौधरी दिगंबर सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
७६ हाथरस जोती सरुप भारतीय रिपब्लिकन पक्ष १९६५ मध्ये अपात्र
नरदेव स्नातक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६५ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
७७ अलीगढ बुद्ध प्रिय मौर्य भारतीय रिपब्लिकन पक्ष
७८ खुरजा कन्हैयालाल वाल्मिकी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
७९ बुलंदशहर सुरेंद्रपाल सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
८० हापूर कमला चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
८१ मेरठ शाहनवाझ खान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
८२ सरधाना कृष्णचंद्र शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
८३ मुझफ्फरनगर सुमत प्रसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
८४ कैराना यशपाल सिंह अपक्ष
८५ सहारनपूर सुंदरलाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
८६ डेहराडून महावीर त्यागी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

पश्चिम बंगाल

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
पश्चिम बंगाल
कूच बिहार देबेंद्रनाथ कारजी अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक १९६३ मध्ये निधन
पी.सी. बर्मन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६३ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
जलपाइगुडी नलिनी रंजन घोष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दार्जीलिंग थिओडोर मनान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
रायगंज चपलकांता भट्टाचार्यजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बालुरघाट सरकार मुर्मू भारतीय कम्युनिस्ट पक्ष
मालदा रेणुका रे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मुर्शिदाबाद सय्यद बद्रुदज्जा अपक्ष
बहरामपूर त्रिदीब चौधरी क्रांतिकारी समाजवादी पक्ष
नबाद्वीप हरीपाद चट्टोपाध्याय अपक्ष
१० बारासात अरुणचंद्र गुहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ बराकपूर रेणु चक्रवर्ती भारतीय कम्युनिस्ट पक्ष
१२ बशीरहाट हुमायून कबीर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१३ जयनगर परेशनाथ कायल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१४ मथुरापूर पुर्णेंदु शेखर नस्कर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१५ डायमंड हार्बर सुधांशू भूषण दास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१६ दक्षिण-पश्चिम कॅलकटा इंद्रजित गुप्ता भारतीय कम्युनिस्ट पक्ष
१७ पूर्व कॅलकटा रणेंद्र नाथ सेन भारतीय कम्युनिस्ट पक्ष
१८ मध्य कॅलकटा हिरेंद्रनाथ मुखर्जी भारतीय कम्युनिस्ट पक्ष
१९ उत्तर-पश्चिम कॅलकटा अशोक कुमार सेन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२० हावडा मोहम्मद इलियास भारतीय कम्युनिस्ट पक्ष
२१ उलुबेरिया पुर्णेंदु नारायण खान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२२ सेरामपूर दिनेंद्रनाथ भट्टाचार्य भारतीय कम्युनिस्ट पक्ष
२३ हूगळी प्रबोत कर भारतीय कम्युनिस्ट पक्ष
२४ घाटल सचिंद्र चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२५ तामलुक सतीशचंद्र समंता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२६ कांथी बसंत कुमार दास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२७ मिदनापूर गोविंद कुमार सिंघू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२८ झारग्राम सुबोधचंद्र हंसडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२९ पुरुलिया भजहारी महातो लोक सेवक संघ
३० बिष्णुपुर डॉ. पशुपती मंडल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३१ बांकुरा रामगती बॅनर्जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३२ आसनसोल अतुल्य घोष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३३ औसग्राम डॉ. मोनो मोहन दास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३४ बर्दवान गुरू गोविंद बसू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६३ मध्ये निधन
निर्मल चंद्र चॅटर्जी अपक्ष पोट-निवडणूकीद्वारे विजयी
३५ कटवा सरधीश रॉय भारतीय कम्युनिस्ट पक्ष
३६ बीरभूम शिशिर कुमार दास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

नामनिर्देशित

[संपादन]
क्र. खासदार पक्ष नोंदी
आंग्ल-भारतीय नामनिर्देशित
फ्रँक अँथनी अपक्ष
अल्बर्ट बॅरो अपक्ष

हे सुद्धा पहा

[संपादन]

तिसरी लोकसभा

नोंदी

[संपादन]
  1. ^ अंदमान आणि निकोबार साठी निवडणूक न होता त्या क्षेत्राचा खासदार हा थेट राष्ट्रपतीद्वारा नियुक्त केला गेला.
  2. ^ लक्कदीव, मिनिकॉय आणि अमनदीवी (आत्ताचे लक्षद्वीप) साठी निवडणूक न होता त्या क्षेत्राचा खासदार हा थेट राष्ट्रपतीद्वारा नियुक्त केला गेला.
  3. ^ पुर्वोत्तर सीमावर्ती प्रांत (नेफा) आदिवासी क्षेत्रांसाठी निवडणूक न होता त्या क्षेत्राचा खासदार हा थेट राष्ट्रपतीद्वारा नियुक्त केला गेला.

संदर्भ

[संपादन]