सुभाष रामराव भामरे
(सुभाष भामरे या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
डॉ.सुभाष रामराव भामरे | |
![]() | |
विद्यमान | |
पदग्रहण १६ मे, इ.स. २०१४ | |
राष्ट्रपती | प्रणव मुखर्जी |
---|---|
मतदारसंघ | धुळे |
जन्म | इ.स. १९५३ |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
व्यवसाय | डॉक्टर |
धर्म | हिंदू |
डॉ. सुभाष रामराव भामरे (इ.स. १९५३ - ) भारतीय जनता पक्षातील राजकारणी आहेत. भामरे २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या धुळे मतदारसंघातून निवडून गेले.नुकत्याच झालेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा विजयी झाले.झाले.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |