Jump to content

मयिलादुतुराई लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तमिळनाडूच्या नकाशावर मयिलादुतुराई लोकसभा मतदारसंघ

मयिलादुतुराई लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ तमिळनाडू राज्यातील मयिलादुतुराई परिसरात स्थित असून येथील तीन विधानसभा मतदारसंघ मयिलादुतुराई जिल्ह्यात तर उर्वरित तीन मतदारसंघ तंजावर जिल्ह्यामध्ये आहेत.

विधानसभा मतदासंघ

[संपादन]

लोकसभा मतदारसंघ क्र. २८ - मयिलादुतुराईमध्ये २००९ पासून खालील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
१ शिरकाळी मयिलादुतुराई
२ मयिलादुतुराई
३ पूम्पुहर
४ तिरुविदाईमरुदुर तंजावर
५ कुंबकोणम
६ पापनाशम


खासदार

[संपादन]
वर्ष खासदार पक्ष
१९९१ मणिशंकर अय्यर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९९६ पी.व्ही. राजेंद्रन तमिळ मनिला काँग्रेस
१९९८ के. कृष्णमूर्ती
१९९९ मणिशंकर अय्यर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००४
२००९ ओ.एस. मणियन अण्णा द्रमुक
२०१४ आर.के. भारती मोहन
२०१९ एस. रामलिंगम द्रविड मुन्नेत्र कळघम
२०२४ सुधा रामकृष्णन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]