Jump to content

ककली घोष दस्तीदार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ककली घोष दस्तीदार

विद्यमान
पदग्रहण
१६ मे २००९
मागील सुब्राता बोस
मतदारसंघ बारासात

जन्म २३ नोव्हेंबर, १९५९ (1959-11-23) (वय: ६६)
कोलकाता, पश्चिम बंगाल
राजकीय पक्ष तृणमूल काँग्रेस

ककली घोष दस्तीदार (बांग्ला: কাকলি ঘোষ দস্তিদার) ह्या एक भारतीय राजकारणी व विद्यमान संसद सदस्य आहेत. पेशाने डॉक्टर असणाऱ्या घोष दस्तीदार २००९ पासून तृणमूल काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेवर निवडून येत आहेत.