विजयनगरम (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विजयनगरम हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील २५ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या विजयनगरम मतदारसंघामध्ये विजयनगरम शहरासह विजयनगरम जिल्ह्यातील ५ व श्रीकाकुलम जिल्ह्यातील २ असे एकूण ७ विधानसभा मतदारसंघ आहेत.

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ बोत्सा झाशी लक्ष्मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४- पुशपती अशोक गजपती राजू तेलुगू देसम पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-

बाह्य दुवे[संपादन]