Jump to content

गौतम बुद्ध नगर लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गौतम बुद्ध नगर लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर प्रदेशमधील नोएडा ह्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्र भागात स्थित असून येथील दोन विधानसभा मतदारसंघ बुलंदशहर जिल्ह्यात तर उर्वरित तीन गौतम बुद्ध नगर जिल्ह्यामधे आहेत.

हा मतदारसंघ २००८ साली अस्तित्वात आला. २००८ पर्यंत ह्याचा बराचसा भाग खुरजा मतदारसंघात होता.

विधानसभा मतदासंघ

[संपादन]

लोकसभा मतदारसंघ कौशांबीमध्ये २००९ पासून खालील ५ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
सिकंदराबाद बुलंदशहर
खुरजा
नोएडा गौतम बुद्ध नगर
दादरी
जेवार

खासदार

[संपादन]
वर्ष लोकसभा
सत्र
खासदार पक्ष
२००९ पंधरावी सुरेंद्र सिंह नागर बहुजन समाज पक्ष
२०१४ सोळावी महेश शर्मा भारतीय जनता पक्ष
२०१९ सतरावी
२०२४ अठरावी

हे सुद्धा पहा

[संपादन]