Jump to content

बराकपूर लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बराकपूर हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील बराकपूर परिसरात स्थित असून ह्यामधील सर्व सात विधानसभा मतदारसंघ उत्तर २४ परगणा जिल्ह्यामध्ये आहेत. बराकपूर हे कोलकाता महानगराच्या अखत्यारीत येत असल्यामुळे येथील बहुसंख्य मतदार पांढरपेशी नगरिक आहेत.

विधानसभा मतदासंघ

[संपादन]

लोकसभा मतदारसंघ क्र. १५ - बराकपूरमध्ये २००९ पासून खालील ७ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
१ आमडांगा उत्तर २४ परगणा
२ बिजपूर
३ नैहाटी
४ भाटपाडा
५ जगतदल
६ नोआपाडा
७ बराकपूर

खासदार

[संपादन]
वर्ष खासदार पक्ष
२०१९ अर्जुन सिंह भारतीय जनता पक्ष
२०२४ पार्था भौमिक तृणमूल काँग्रेस

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]