Jump to content

मिर्झापूर लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मिर्झापूर हा उत्तर प्रदेश राज्यातील ८० लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये उत्तर प्रदेशाच्या आग्नेय भागातील मिर्झापूर जिल्ह्यामधील ५ विधानसभा मतदारसंघ येतात. बॅंडिट क्वीन ह्या नावाने कुप्रसिद्ध झालेली फूलन देवी ह्या मतदारसंघातून समाजवादी पक्षातर्फे २ वेळा लोकसभेवर निवडून आली होती.

खासदार[संपादन]

वर्ष खासदार पक्ष
२०१४ अनुप्रिया पटेल अपना दल
२०१९ अनुप्रिया पटेल अपना दल (सोनेलाल)


हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]