Jump to content

प्रदीप कुमार चौधरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रदीप कुमार चौधरी

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
मे २०१९  जून २०२४
मागील बेगम तबस्सुम हसन
पुढील इक्रा चौधरी
मतदारसंघ कैराना

कार्यकाळ
२०१२  २०१९
मागील -
पुढील कीरत सिंह
मतदारसंघ गंगोह

जन्म १० मार्च, १९६९ (1969-03-10) (वय: ५७)
गंगोह, सहारनपूर जिल्हा
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष (२०१७ पासून)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (२०१२ ते २०१७)
समाजवादी पक्ष (२००७ - २०१२)

प्रदीप कुमार चौधरी हे एक भारतीय राजकारणी, माजी लोकसभा सदस्य व माजी उत्तर प्रदेश विधानसभा सदस्य आहेत. ते भारतीय जनता पक्षातर्फे २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशच्या कैराना मतदारसंघातून निवडून आले होते. त्यापूर्वी ते ३ वेळा विधानसभेवर देखील निवडून गेले होते.