सोळावी लोकसभा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भारताची सोळावी (१६ वी) लोकसभा जून २०१४ ते जून २०१९ दरम्यान सत्तेवर होती. २०१४ लोकसभा निवडणुकांद्वारे ह्या लोकसभेची निवड केली गेली.

सोळाव्या लोकसभेतील पक्षनिहाय सदस्यबल

सदस्य[संपादन]