राहुल गांधी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
राहुल गांधी
मतदारसंघ अमेठी, उत्तर प्रदेश

जन्म १९ जून, १९७० (1970-06-19) (वय: ४६)
नवी दिल्ली, भारत
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
निवास नवी दिल्ली
या दिवशी सप्टेंबर २२, २००६
स्रोत: [१]
राहुल गांधी

राहुल गांधी (जन्म - १९ जून १९७०) हे उत्तरप्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघाचे खासदार व माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे छोटे पुत्र आहेत. सोबतच राहुल गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाचे उपाध्यक्ष आहेत.

राहुल गांधी यांनी २०१४ लोकसभा निवडणूकीत आपल्या मतदारसंघातून आम आदमी पार्टीचे उमेदवार कुमार विश्वासभारतीय जनता पक्षाच्या उमेदवार स्मृती ईराणी यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता.