सुकांता मजुमदार
Appearance
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | डिसेंबर २९, इ.स. १९७९ बालुरघाट | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
सुकांता मजुमदार हे भारतीय राजकारणी आहेत. २०१९ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत ते बालुरघाट, पश्चिम बंगाल येथून लोकसभेवर निवडून आले. त्यांनी उत्तर बंगाल विद्यापीठातून वनस्पतिशास्त्रात पीएचडी केली आहे.[१][२][३] त्यांनी २० सप्टेंबर २०२१ पासून भारतीय जनता पक्ष, पश्चिम बंगालच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली.[४] [५] २०२४ च्या निवडणुकीत ते पुन्हा बालुरघाट येथून विजयी झाले.
हे देखील पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "Balurghat Election Results 2019 Live Updates: Dr. Sukanta Majumdar of BJP Wins". News 18. 23 May 2019. 24 May 2019 रोजी पाहिले.
- ^ "Balurghat Election Result 2019: BJP's Sukanta Majumdar defeats TMC MP Arpita Ghosh, wins by 33,293 votes". Times Now. 24 May 2019. 18 March 2020 रोजी पाहिले.
- ^ "Telling Numbers: 30% of MPs under age 40 are postgrads, including 2 doctorates". The Indian Express. 3 June 2019. 18 March 2020 रोजी पाहिले.
- ^ "BJP MP Sukanta Majumdar replaces Dilip Ghosh as party's Bengal president". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2021-09-20. 2021-09-20 रोजी पाहिले.
- ^ Singh, Shiv Sahay (2021-09-20). "Sukanta Majumdar replaces Dilip Ghosh as West Bengal BJP president". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2021-09-20 रोजी पाहिले.