शाहजहानपूर लोकसभा मतदारसंघ
Appearance
शाहजहानपूर लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर प्रदेश राज्याच्या पश्चिम भागातील शाहजहानपूर ह्या नगरात स्थित असून येथील सर्व सहा विधानसभा मतदारसंघ शाहजहानपूर जिल्ह्यात आहेत.
विधानसभा मतदासंघ
[संपादन]लोकसभा मतदारसंघ शाहजहानपूरमध्ये २००९ पासून खालील ५ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.
| # | नाव | जिल्हा |
|---|---|---|
| १ | कटरा | शाहजहानपूर |
| २ | जलालाबाद | |
| ३ | तिलहर | |
| ४ | शाहजहानपूर | |
| ५ | पोवायन | |
| ६ | ददरौल |