पूर्व अरुणाचल लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पूर्व अरुणाचल (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

पूर्व अरुणाचल हा भारत देशाच्या अरुणाचल प्रदेश राज्यामधील दोनपैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे (दुसरा: पश्चिम अरुणाचल). ह्या मतदारसंघामध्ये अरुणाचलच्या १६ पैकी ८ जिल्ह्यांमधील २७ विधानसभा मतदारसंघ आहेत.

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८० बकिन पर्टिन अपक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ सोबेन तायेंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ वांगफा लोवांग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ लायेटा उंब्रे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दहावी लोकसभा १९९१-९६ लायेटा उंब्रे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ वांगचा राजकुमार अपक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ वांगचा राजकुमार अरुणाचल काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ वांगचा राजकुमार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा २००४-२००९ तपिर गाओ भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ निनॉंग एरिंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९
सतरावी लोकसभा २०१९-

बाह्य दुवे[संपादन]