Jump to content

जालना लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जालना हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये जालना जिल्ह्यामधील ३ व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील ३ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. यामधील सिल्लोड हा सर्वात महत्वपूर्ण मतदारसंघ आहे.

विधानसभा मतदारसंघ

[संपादन]
जालना जिल्हा
छत्रपती संभाजीनगर जिल्हा

खासदार

[संपादन]
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ हनुमंतराव वैष्णव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दुसरी लोकसभा १९५७-६२ सैफ एफ.बी. तय्बजी काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ आर.एन. यादव लोणीकर काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ व्ही.एन. जाधव काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ बाबुराव काळे काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० पुंडलिक हरी दानवे जनता पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ बाळासाहेब पवार काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ बाळासाहेब पवार काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ पुंडलिक हरी दानवे भारतीय जनता पक्ष
दहावी लोकसभा १९९१-९६ अंकुशराव टोपे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ उत्तमसिंह पवार भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ उत्तमसिंह पवार भारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ रावसाहेब दानवे पाटील भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ रावसाहेब दानवे पाटील भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ रावसाहेब दानवे पाटील भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ रावसाहेब दानवे भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ रावसाहेब दानवे भारतीय जनता पक्ष
अठरावी लोकसभा २०२४- कल्याणराव काळे काँग्रेस

निवडणूक निकाल

[संपादन]

२०२४ लोकसभा निवडणुका

[संपादन]
२०२४ लोकसभा निवडणुक : जालना लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस डॉ. कल्याण वैजनाथ काळे
भारतीय जनता पक्ष रावराहेब दादाराव दानवे
बहुजन समाज पक्ष निवृत्ती विश्वनाथ बनसोडे
सम्नाक जनता पक्ष दिपक भीमराव बोऱ्हाडे
भारतीय जवान किसान पक्ष धनंजय रुपरावजी काकडे
वंचित बहुजन आघाडी प्रभाकर बकाले देवगण
समता पक्ष बाबासाहेब संतुकराव शेळके
हिंदुस्तान जनता पक्ष भगवान साहेबराव रेगुडे
अखिल भारतीय परिवार पक्ष मुकेश प्रभात राठोड
बहुजन रिपब्लिकन समाजवादी पक्ष श्याम रुस्तमराव शिरसाट
अपक्ष अजहर अन्वर सय्यद
अपक्ष अब्दुल रफिक अब्दुल लतिफ
अपक्ष अहमद रहिम शेख बागवान
अपक्ष कडुबा म्हातारबा इंगळे
अपक्ष मारोती दशरथ कांबळे
अपक्ष राहुल निरंजन चाबुकस्वार
अपक्ष तानाजी तुकाराम भोजने
अपक्ष बाबासाहेब पाटील-शिंदे
अपक्ष मनोज नेमीनाथ कोल्ते
अपक्ष मंगेश संजय साबळे
अपक्ष ॲड. योगेश दत्तू गुल्लापेल्ली
अपक्ष रतन आसाराम लंगडे
अपक्ष राजेंद्र नामदेव मागरे
अपक्ष विकास छगन लहाने
अपक्ष शाम पवल रुपेकर
अपक्ष ज्ञानेश्वर दगडुजी नाडे
नोटा ‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२००९ लोकसभा निवडणुका

[संपादन]
सामान्य मतदान २००९: जालना
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप रावसाहेब दानवे ३,५०,७१० ४४
काँग्रेस कल्याण काळे ३,४२,२२८ ४२.९३
बसपा राजपालसिंह राठोड ३५,९७६ ४.५१
अपक्ष हरीशचंद्र खांडु १३,४०८ १.६८
अपक्ष मनोज कोलते १२,००० १.५१
अपक्ष ज्ञानेश्वर नाडे ६,५०४ ०.८२
राष्ट्रीय समाज पक्ष बाबासाहेब भोजने ४,६२१ ०.५८
अपक्ष बाबासाहेब शिंदे ४,६१७ ०.५८
क्रांतीसेना महाराष्ट्र अप्पासाहेब कुधेकर ३,९१७ ०.४९
लोक जनशक्ती पक्ष सय्यद नुर ३,७९३ ०.४८
भारिप बहुजन महासंघ अशोक खरात ३,१३६ ०.३९
स्वतंत्र भारत पक्ष कैलाश तावर २,९२० ०.३७
भारतीय मुस्लिम लीग दिलावर बेग २,४८६ ०.३१
अपक्ष एस. हुसेन अहमद २,१४२ ०.२७
बहुमत ८,४८२ १.०६
मतदान
भाजप विजयी [[|साचा:/meta/shortname]] पासुन बदलाव

<ref>भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ Archived 2009-05-17 at the Wayback Machine.</ref>

===२०१४ लोकसभा जालना भोकरदन। आमदार

निवडणुका===
General Election, 2014: Jalna
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप रावसाहेब दानवे
काँग्रेस विलास औतडे
आम आदमी पार्टी दीलीप म्हस्के
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]