Jump to content

श्रीपाद येस्सो नाईक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रीपाद येस्सो नाईक

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००४
राष्ट्रपती प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी
मतदारसंघ पणजी
कार्यकाळ
इ.स. १९९९ – इ.स. २००४
मागील रवि सिताराम नाईक
पुढील श्रीपाद येस्सो नाईक
मतदारसंघ पणजी

जन्म ४ ऑक्टोबर, १९५२ (1952-10-04) (वय: ७१)
अडपै, उत्तर गोवा जिल्हा, गोवा
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी विजया श्रीपाद नाईक
अपत्ये ३ मुलगे.
निवास वेल्हागोवा

श्रीपाद येस्सो नाईक (४ ऑक्टोबर, १९५२:अडपाई, उत्तर गोवा जिल्हा, गोवा - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे भारतीय जनता पक्षातर्फे उत्तर गोवा मतदारसंघातून १३व्या, १४व्या, १५व्या आणि १६व्या लोकसभेत निवडून गेले.

संदर्भ[संपादन]