Jump to content

हिंगोली लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिंगोली हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या हिंगोली जिल्ह्यामधील ३, यवतमाळ जिल्ह्यामधील १ व नांदेड जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

[संपादन]
यवतमाळ जिल्हा
नांदेड जिल्हा
हिंगोली जिल्हा

खासदार

[संपादन]
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ - -
तिसरी लोकसभा १९६२-६७ - -
चौथी लोकसभा १९६७-७१ - -
पाचवी लोकसभा १९७१-७७ - -
सहावी लोकसभा १९७७-८० चंद्रकांत पाटील जनता पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ उत्तमराव राठोड काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ उत्तमराव राठोड काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ उत्तमराव राठोड काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ विलास नागनाथ गुंडेवार शिवसेना
अकरावी लोकसभा १९९६-९८ शिवाजी माने शिवसेना
बारावी लोकसभा १९९८-९९ सुर्यकांता पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ शिवाजी माने शिवसेना
चौदावी लोकसभा २००४-२००९ सुर्यकांता पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ सुभाष वानखेडे शिवसेना
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ राजीव सातव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ हेमंत श्रीराम पाटील [] शिवसेना
अठरावी लोकसभा २०२४- नागेश पाटील-आष्टीकर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

निवडणूक निकाल

[संपादन]

२०२४ लोकसभा निवडणुका

[संपादन]
२०२४ लोकसभा निवडणुक : हिंगोली लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नागेश बापूराव अष्टीकर-पाटील
बहुजन समाज पक्ष गजानन धोंडबा दल
शिवसेना बाबुराव कदम कोहळीकर
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष विजय रामजी गभाणे
अखिल भारतीय परिवार पक्ष अनिल देवराव मोहिते
भारतीय राष्ट्रीय लीग ॲड. अल्ताफ अहमद
वंचित बहुजन आघाडी डॉ. बी.डी. चव्हाण
बहुजन मुक्ती पक्ष वर्षा शिवाजीराव देवसरकर
सम्नाक जनता पक्ष श्याम देशा बंजारा
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) प्रकाश मसाराम रणवीर
अभिनव भारत जनसेवा पक्ष रवि रामदास जाधव
भीम सेना सुनील दशरथ इंगोले
राष्ट्रीय किसान बहुजन पक्ष हेमंत राधाकृष्ण कनाके
बहुजन समाज पक्ष (आंबेडकर) त्रिशला मिलिंद कांबळे
अपक्ष अशोक पांडुरंग राठोड
अपक्ष आनंद राजाराम धुळे
अपक्ष अंबादास सुकाजी गाडे
अपक्ष ए. कादीर मस्तान सय्यद (गोरेगावकर)
अपक्ष दत्ता श्रीकृष्ण सूर्यवंशी
अपक्ष देवजी गंगाराम असोले
अपक्ष बाबूराव आनंदराव कदम
अपक्ष भवर गोविंदराव फुलाजी
अपक्ष महेश कैलास नाप्ते
अपक्ष ॲड. रवि शिंदे
अपक्ष रामप्रसाद नारायण बांगर
अपक्ष ॲड. रामराव आत्माराम जुंबाडे
अपक्ष वसंत किसन पाईकराव
अपक्ष विजय ज्ञानबा राऊत
अपक्ष विश्वनाथ भाऊराव फलेगावकर
अपक्ष ॲड. शिवाजीराव जाधव
अपक्ष सत्तार पठाण
अपक्ष सर्जेराव निवृत्ती खंदारे
अपक्ष सुनील मोतीराम गजभर
नोटा ‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२०१९ लोकसभा निवडणुका

[संपादन]
सामान्य मतदान २००९: हिंगोली
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना सुभाष वानखेडे ३,४०,१४८ ४१.६१
राष्ट्रवादी सुर्यकांता पाटील २,६६,५१४ ३२.६
बसपा डॉ.बी.डी. चव्हाण १,११,३५७ १३.६२
भारिप बहुजन महासंघ माधवराव नाईक ५२,३२९ ६.४
अपक्ष रामप्रसाद पाचपुते १०,१७६ १.२४
अपक्ष मुजीम अन्सारी १०,०६४ १.२३
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष उत्तमराव भगत ८,९८२ १.१
क्रांतीसेना महाराष्ट्र विनायक भिसे ८,४१८ १.०३
अपक्ष सत्तार पठाण ४,१४४ ०.५१
अपक्ष संजय गुंडेकर ३,०२७ ०.३७
प्रजातांत्रिक धर्मनिरपेक्ष पक्ष अजस नुरमिन्या २,३०८ ०.२८
बहुमत ७३,६३४ ९.०१
मतदान
शिवसेना विजयी राष्ट्रवादी पासुन बदलाव

[]

२०१४ लोकसभा निवडणुका

[संपादन]
सामान्य मतदान २०१४: हिंगोली
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस राजीव सातव ४,६७,३९७ ४८.५९
शिवसेना सुभाष वानखेडे ४,६५,७६५ ४८.४२
बसपा चुन्नीलाल जाधव २४,१४५ २.६१
माकप डी. बी. नाईक १४,९८३ १.४३
बहुजन मुक्ती पक्ष उत्तम पांडुरंग राठोड ९,७७० ०.९३
भारिप बहुजन महासंघ रामराव हरिसिंग राठोड ९,५७७ ०.९१
अपक्ष उत्तम मारोती धाबे ७,८७८ ०.७५
आम आदमी पार्टी विठ्ठल कदम ३,७२९ ०.३९
बहुमत १,६२९ ०.१७ −८.८४
मतदान ९,६२,०३६
काँग्रेस विजयी शिवसेना पासुन बदलाव −६.८१


२०१९ लोकसभा निवडणुका

[संपादन]
सामान्य मतदान २०१९: हिंगोली
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना हेमंत पाटील ५,८६,३१२ ५०.६५
काँग्रेस सुभाष वानखेडे ३,०८,४५६ २६.६५
वंबआ मोहन फट्टूसिंग राठोड १,७४,०५१ १५.०४
अपक्ष संदेश रामचंद्र चव्हाण २३,६९० २.०५
बहुमत २,७७,८५६ २४.०० २३.८३
मतदान ११,५७,५१६
शिवसेना विजयी काँग्रेस पासुन बदलाव २.२३

[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "हिंगोलीत शिवसेनेचे हेमंत पाटील विजयी". लोकसत्ता. २४ मे २०१९.
  2. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-05-28 रोजी पाहिले.
  3. ^ "General Election 2019 - Election Commission of India". results.eci.gov.in. 2019-06-28 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]