Jump to content

अशोक महादेव नेते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अशोक नेते या पानावरून पुनर्निर्देशित)
श्री अशोक महादेव नेते

विद्यमान
पदग्रहण
१६ मे, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मतदारसंघ गडचिरोली-चिमूर

जन्म इ.स. १९५४
थडीपवणी
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

अशोक महादेव नेते (इ.स. १९५४ - ) भारतीय जनता पक्षातील राजकारणी आहेत. नेते २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या गडचिरोली-चिमूर मतदारसंघातून निवडून गेले.