भारताचे उपराष्ट्रपती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विद्यमान उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी

भारताचे उपराष्ट्रपती हे भारत देशामधील राष्ट्रपतीखालोखाल दुसऱ्या सर्वोच्च दर्जाचे राजकीय पद आहे. भारताच्या संविधानामधील ६३व्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे. पदावर असताना राष्ट्रपतीचा मृत्यू, राजीनामा, अभियोग अथवा इतर कारणांस्तव राष्ट्रपतीपद रिकामे झाल्यास उपराष्ट्रपती ह्या पदाचा कार्यभार सांभाळतो. तसेच संसदेच्या राज्यसभा सदनाचा चेअरमन ही देखील कामगिरी उपराष्ट्रपतीवर आहे.

यादी[संपादन]

क्रम. चित्र उपराष्ट्रपती पदग्रहण पद सोडले राष्ट्रपती
1 Radhakrishnan.jpg डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
(1888–1975)
13 मे 1952 12 मे 1962 डॉ. राजेंद्र प्रसाद
2 झाकिर हुसेन
(1897–1969)
13 मे 1962 12 मे 1967 सर्वपल्ली राधाकृष्णन
3 वराहगिरी वेंकट गिरी
(1894–1980)
13 मे 1967 3 मे 1969 झाकिर हुसेन
4 गोपाल स्वरूप पाठक
(1896–1982)
31 ऑगस्ट 1969 30 ऑगस्ट 1974 वराहगिरी वेंकट गिरी
5 बी.डी. जत्ती
(1912–2002)
31 ऑगस्ट 1974 30 ऑगस्ट 1979 डॉ. फक्रुद्दीन अली अहमद
6 मोहम्मद हिदायत उल्लाह
(1905–1992)
31 ऑगस्ट 1979 30 ऑगस्ट 1984 नीलम संजीव रेड्डी
7 R Venkataraman.jpg रामस्वामी वेंकटरमण
(1910–2009)
31 ऑगस्ट 1984 24 July 1987 झैल सिंग
8 Shankar Dayal Sharma 36.jpg शंकर दयाळ शर्मा
(1918–1999)
3 सप्टेंबर 1987 24 July 1992 रामस्वामी वेंकटरमण
9 K. R. Narayanan.jpg के.आर. नारायणन
(1920–2005)
21 ऑगस्ट 1992 24 July 1997 शंकर दयाळ शर्मा
10[१] कृष्णकांत
(1927–2002)
21 ऑगस्ट 1997 27 July 2002 के.आर. नारायणन
11 Bhairon Singh Shekhawat.jpg भैरोसिंग शेखावत
(1923–2010)
19 ऑगस्ट 2002 21 July 2007 ए.पी.जे. अब्दुल कलाम
12 Hamid ansari.jpg मोहम्मद हमीद अंसारी
(1937– )[२][३]
11 ऑगस्ट 2007 विद्यमान प्रतिभा पाटील
प्रणव मुखर्जी

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  • [http:/kkahsjs/vicepresidentofindia.nic.in/ अधिकृत संकेतस्थळ]