हीना गावित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डॉ. हीना गावित ह्या एक भारतीय राजकारणी आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सदस्य असलेल्या गावित ह्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये नंदुरबार मतदारसंघामधून काँग्रेसचे विद्यमान खासदार माणिकराव गावित ह्यांचा १ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला.

२६ वर्षे वय असलेल्या व पेशाने वैद्यकीय डॉक्टर असणाऱ्या गावित ह्या १६व्या लोकसभेमधील सर्वात तरूण खासदार आहेत.

हे सुद्धा पहा[संपादन]