संघमित्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(संघमित्रा मौर्य या पानावरून पुनर्निर्देशित)

संघमित्रा ही एक बौद्ध भिक्खुणी आणि सम्राट अशोकांची मुलगी होती. बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी ती श्रीलंकेत गेली आणि तेथेच भिक्खुणी बनून स्थायिक झाली.

संघमित्रा यांचा श्रीलंका येथील पुतळा