राज्यसभेचे उपसभापती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
राज्यसभेचे उपसभापती
Emblem of India.svg
Flag of India.svg
पदस्थ
हरिवंश नारायण सिंग

९ ऑगस्ट २०१८ पासून
शैली माननीय
नियुक्ती कर्ता राज्यसभेचे सदस्य
कालावधी सहा वर्षे
पहिले अधिकारी एस.व्ही. कृष्णमूर्ती राव (१९५२–१९६२)
निर्मिती ३१ मे १९५२
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

राज्यसभेचे उपसभापती किंवा राज्यसभेचे उपाध्यक्ष हे राज्यसभेचे सभापती गैरहरज असताना राज्यसभा सभागृहाचे कामकाज पाहतात. उपसभापतीची निवड राज्यसभेच्या सदस्यांद्वारे अंतर्गतपणे केली जाते.[१]

राज्यसभेच्या उपसभापतींची यादी[संपादन]

क्रम उपसभापती[२] चित्र मुदत पक्ष
पासून पर्यंत
1 एस.व्ही. कृष्णमूर्ती राव 31 मे 1952 2 एप्रिल 1956 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
25 एप्रिल 1956 1 मार्च 1962
2 व्हायोलेट अल्वा 19 एप्रिल 1962 2 एप्रिल 1966
7 एप्रिल 1966 16 नोव्हेंबर 1969
3 राजाभाऊ खोब्रागडे Rajabhau Khobragade 2009 stamp of India.jpg 17 डिसेंबर 1969 2 एप्रिल 1972 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
4 गोदे मुरहरी 4 एप्रिल 1972 2 एप्रिल 1974 संयुक्त समाजवादी पार्टी
26 एप्रिल 1974 20 मार्च 1977
5 रामनिवास मिर्धा The Chairman, Sangeet Natak Akademi, Shri Ram Niwas Mirdha addressing the Press in New Delhi on June 09, 2005.jpg 30 मार्च 1977 4 एप्रिल 1980 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
6 श्यामलाल यादव 30 जुलै 1980 4 एप्रिल 1982
28 एप्रिल 1982 29 डिसेंबर 1984
7 नजमा हेपतुल्ला Najma Heptulla.jpg 25 जानेवारी 1985 20 जानेवारी 1986
8 एम.एम. जेकब M.M. Jacob photo.jpg 2 फेब्रुवारी 1986 22 ऑक्टोबर 1986
9 प्रतिभा पाटील Pratibha Patil 2012-02-27.jpg 18 नोव्हेंबर 1986 5 नोव्हेंबर 1988
(7) नजमा हेपतुल्ला The Union Minister for Minority Affairs, Dr. Najma A. Heptulla addressing at the inauguration of an exhibition, in New Delhi on March 19, 2016.jpg 11 नोव्हेंबर 1988 4 जुलै 1992
10 जुलै 1992 4 जुलै 1998
9 जुलै 1998 10 जून 2004
10 के. रहमान खान K Rahman Khan (cropped).jpg 22 जुलै 2004 2 एप्रिल 2006
12 मे 2006 2 एप्रिल 2012
11 पी.जे. कुरियन P. J. Kurien portrait.jpg 21 ऑगस्ट 2012 1 जुलै 2018
12 हरिवंश नारायण सिंग Harivansh Narayan Singh.jpg 9 ऑगस्ट 2018 चालु जनता दल (युनायटेड)

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Introduction to the Parliament of India". Parliament of India. Archived from the original on 17 May 2011. 11 August 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "Former Deputy Chairmen of the Rajya Sabha". Rajya Sabha.

बाह्य दुवे[संपादन]