Jump to content

अरक्कोणम लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अरक्कोणम हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे.

मतदार[संपादन]

दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या मतदारसंघात ६७९३९९ पुरुष मतदार, ६९६२१६ स्त्री मतदार व ४० अन्य मतदार असे मिळून एकूण १३७५६५५ मतदार आहेत.[१]

खासदार[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Parliamentary Constituency wise Electorate as on 10/01/2014" (PDF) (इंग्रजी भाषेत). p. २. 2014-03-30 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १९ मार्च २०१४ रोजी पाहिले.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]