Jump to content

उन्नाव लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उन्नाव लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर प्रदेश राज्यातील उन्नाव शहरात स्थित असून येथील सर्व विधानसभा मतदारसंघ उन्नाव जिल्ह्यात आहेत.

विधानसभा मतदासंघ

[संपादन]

लोकसभा मतदारसंघ उन्नावमध्ये २००९ पासून खालील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
१ बांगरमाऊ उन्नाव
२ साफीपूर
३ मोहान
४ उन्नाव
५ भगवंतनगर
६ पुर्वा

खासदार

[संपादन]
वर्ष लोकसभा
सत्र
खासदार पक्ष
१९८० सातवी झियाउर रहमान अन्सारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९८४ आठवी
१९८९ नववी अन्वर अहमद जनता दल
१९९१ दहावी देवी बक्ष सिंह भारतीय जनता पक्ष
१९९६ अकरावी
१९९८ बारावी
१९९९ तेरावी दीपक कुमार समाजवादी पक्ष
२००४ चौदावी ब्रजेश पाठक बहुजन समाज पक्ष
२००९ पंधरावी अन्नू टंडन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ सोळावी साक्षी महाराज भारतीय जनता पक्ष
२०१९ सतरावी
२०२४ अठरावी


हे सुद्धा पहा

[संपादन]