Jump to content

विदुतलै चिरुतैगल कच्ची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विदुतलै चिरुतैगल कच्ची
राजकीय पक्ष, social movement
स्थापना1972 संपादन
नागरिकत्वभारत संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
देशभारत संपादन
SRGB color hex triplet1E90FF संपादन

विदुतलै चिरुतैगल कच्ची ( भाषांतर: लिबरेशन पँथर पार्टी) पूर्वी भारताचे दलित पँथर्स किंवा दलित पँथर्स इय्याक्कम ही एक भारतीय सामाजिक चळवळ आणि राजकीय पक्ष आहे जो जातीवर आधारित भेदभावाचा विरोध करण्याचा प्रयत्न करतो व तामिळनाडू राज्यात सक्रिय आहे. [] तमिळ राष्ट्रवादावरही पक्षाचा भर आहे. [] [] त्याचे अध्यक्ष थोल. थिरुमावलवन आहे, जे चेन्नईत वकील आहे आणि पक्षाचे सरचिटणीस लेखक रविकुमार आहेत. [] [] []

संदर्भ

[संपादन]
  1. Wyatt, Andrew (2010). Party System Change in South India: Political Entrepreneurs, Patterns and Processes (इंग्रजी भाषेत). Routledge. pp. 116–133. ISBN 978-1-135-18201-4.
  2. "Strong ingredients of Tamil nationalism in VCK manifesto". द हिंदू. March 24, 2011.
  3. "Tamil nationalism, then and now". Frontline.
  4. "Business News Today: Read Latest Business news, India Business News Live, Share Market & Economy News". The Economic Times.
  5. "Why caste battle in Tamil Nadu never ends - टाइम्स ऑफ इंडिया". द टाइम्स ऑफ इंडिया.
  6. Naig, Udhav (2020-06-24). "Prosecution deliberately bungled in Shankar murder case, VCK leader says". द हिंदू (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2020-07-08 रोजी पाहिले.