Jump to content

लातूर लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लातूर लोकसभा मतदारसंघ (Latur Lok Sabha constituency) हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या लातूर जिल्ह्यामधील ५ आणि नांदेड जिल्ह्यामधील १ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

[संपादन]
नांदेड जिल्हा
लातूर जिल्हा

लातूरचे खासदार

[संपादन]
लातूरचे खासदार[][]
लोकसभा कालावधी मतदारसंघ क्रमांक मतदारसंघाचे नाव प्रवर्ग विजेता लिंग पक्ष मते दुसऱ्या क्रमांकावर लिंग पक्ष मते
सतरावी २०१९- 41 लातूर अ.जा. सुधाकर तुकाराम श्रृंगारे पुरुष भारतीय जनता पक्ष 657590 मच्छिंद्र गुणवंतराव कामंत पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 370835
सोळावी २०१४-१९ 41 लातूर अ.जा. डॉ.सुनील बळीराम गायकवाड पुरुष भारतीय जनता पक्ष 616509 दत्तात्रय गुंडेराव बनसोडे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 363114
पंधरावी २००९-१४ 41 लातूर अ.जा. जयवंत गंगाराम आवळे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 372890 डॉ.सुनील बळीराम गायकवाड पुरुष भारतीय जनता पक्ष 364915
चौदावी २००४-०९ 35 लातूर खुला रूपाताई दिलीपराव निलंगेकर पाटील महिला भारतीय जनता पक्ष 404500 शिवराज विश्वनाथ पाटील पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 373609
तेरावी १९९९-२००४ 35 लातूर खुला शिवराज विश्वनाथ पाटील पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 314213 डॉ गोपाळराव विठ्ठलराव पाटील पुरुष भारतीय जनता पक्ष 273923
बारावी १९९८-९९ 35 लातूर खुला शिवराज विश्वनाथ पाटील पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 322265 डॉ गोपाळराव विठ्ठलराव पाटील पुरुष भारतीय जनता पक्ष 318938
अकरावी १९९६-९८ 35 लातूर खुला शिवराज विश्वनाथ पाटील पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 279775 डॉ गोपाळराव विठ्ठलराव पाटील पुरुष भारतीय जनता पक्ष 200403
दहावी १९९१-९६ 35 लातूर खुला शिवराज विश्वनाथ पाटील पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 237853 डॉ गोपाळराव विठ्ठलराव पाटील पुरुष भारतीय जनता पक्ष 179135
नववी १९८९-९१ 35 लातूर खुला शिवराज विश्वनाथ पाटील पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 304733 बापू काळदाते पुरुष जनता दल 260878
आठवी १९८४-८९ 35 लातूर खुला शिवराज विश्वनाथ पाटील पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 289466 पद्मसिंह बाजीराव पाटील पुरुष भारतीय काँग्रेस(समाजवादी) 203929
सातवी १९८०-८४ 35 लातूर खुला शिवराज विश्वनाथ पाटील पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस(इंदिरा) 253948 सोनवणे माणिकराव सीताराम पुरुष अपक्ष 64081
सहावी १९७७-८० 35 लातूर खुला उद्धवराव साहेबराव पाटील पुरुष शेतकरी कामगार पक्ष 178815 पाटील पंढरीनाथ ज्ञानोबा पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 170964
पाचवी १९७१-७७ 28 लातूर अ.जा. तुळशीराम दशरथ कांबळे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 156771 तुकाराम सदाशिव शिनगारे पुरुष संयुक्त समाजवादी पक्ष 65277
चौथी १९६७-७१ 28 लातूर अ.जा. तुळशीराम दशरथ कांबळे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 125896 एम. मंगलदास पुरुष भारतीय रिपब्लिकन पक्ष 87222
तिसरी १९६२-६७ 39 लातूर अ.जा. तुळशीराम दशरथ कांबळे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 134395 हरिहर नागोराव पुरुष रिपब्लिकन पक्ष 73004
मुंबई राज्य (१९५६-६०)
दुसरी १९५७-६२
हैदराबाद राज्य (१९४८-१९५६)
पहिली १९५२-५७

निवडणूक निकाल[]

[संपादन]

२०२४ लोकसभा निवडणुका

[संपादन]
२०२४ लोकसभा निवडणुक : लातूर लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
बहुजन समाज पक्ष विश्वनाथ महादेव अल्ते
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस डॉ. शिवाजी बंडप्पा कलगे
भारतीय जनता पक्ष सुधाकर तुकाराम श्रृंगारे
स्वराज्य शक्ती सेना अतिथी खंडेराव सुर्यवंशी
राष्ट्रीय संत संदेश पक्ष ॲड. कसबेकर श्रीधर लिंबाजी
बहुजन भारत पक्ष मच्छिंद्र गुणवंतराव कामंत
वंचित बहुजन आघाडी नरसिंहराव उदगीरकर
स्वराज्य सेना (महाराष्ट्र) प्रवीण महादेव जोहारे
भारत पीपल्स सेना बाळाजी तुकाराम गायकवाड
पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (लोकशाही) भारत हरिबा ननावरे
क्रांतीकारी जय हिंद सेना भिकाजी गंगाराम जाधव
राष्ट्रीय बहुजन पक्ष लखन राजाराम कांबळे
महाराष्ट्र विकास आघाडी विकास कोंडीबा शिंदे
बळीराजा पक्ष शंकर हरी तडाखे
अपक्ष अभंग गंगाराम सुर्यवंशी
अपक्ष अमोल माळू हणमंते
अपक्ष उमेश अंबादास कांबळे
अपक्ष दत्तू सोपान नरसिंगे
अपक्ष दीपक केदार
अपक्ष पपिता रावसाहेब रणदिवे
अपक्ष पंकज गोपाळराव वखहरदकार
अपक्ष पंचशील विक्रम कांबळे
अपक्ष ॲड. प्रदीप एस. चिंचोळीकर
अपक्ष रघुनाथ वाघोजी बनसोडे
अपक्ष बाळाजी शेषराव बनसोडे
अपक्ष मुकेश गोविंदराव घोडके
अपक्ष सुधाकर तुकाराम सुर्यवंशी
नोटा ‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

लोकसभा निवडणूक २०१९

[संपादन]
२०१९ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप सुधाकर तुकाराम श्रृंगारे ६,६१,४९५ ५६.१५%
काँग्रेस दमच्छिंद्र गुणवंतराव कामंत ३,७०,८३५ ३१.६१%
वंबआ राम गारकर १,१२,२५५ ९.५३%
नोटा वरीलपैकी कोणीही नाही ६,५६४ ०.५६%
बहुमत २,८९,१११
मतदान ११,७६,५४२ ६२.३६%

लोकसभा निवडणूक २०१४

[संपादन]
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप डॉ.सुनील बळीराम गायकवाड ६,१६,५०९ ३६.५५%
काँग्रेस दत्तात्रय गुंडेराव बनसोडे ३,६३,११४ २१.५२%
बसपा दिपक अरविंद कांबळे २०,०२९ १.१९%
बहुमत २,५३,३९५
मतदान १०,५७,१५६ ६२.६७%

लोकसभा निवडणूक २००९

[संपादन]
सामान्य मतदान २००९: लातूर
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस जयवंत गंगाराम आवळे ३,७२,८९० ४४.९६
भाजप सुनिल बलिराम गायकवाड ३,६४,९१५ ४४
बसपा बाबासाहेब सदाशिवराव गायकवाड ३४,०३३ ४.१
जन सुराज्य शक्ती तुकाराम गण्णे ८,७८५ १.०६
भारिप बहुजन महासंघ बाबुराव सत्यवान पोटभरे ७,६८२ ०.९३
अपक्ष बन्सीलाल कांबळे ६,६०४ ०.८
अपक्ष अविनाश निलंगेकर ६,५८२ ०.७९
आर.पी.आय. (कांबळे) टी.एम. कांबळे ४,८०५ ०.५८
अपक्ष गजानान माने ४,५६९ ०.५५
अपक्ष विजयकुमार अवचारे २,७८४ ०.३४
राष्ट्रीय समाज पक्ष श्रीकांत रामराव जेधे २,७४८ ०.३३
क्रांतीसेना महाराष्ट्र अशोक अराक २,३०७ ०.२८
क्रांतिकारी जय हिंद सेना साहेबराव वाघमारे २,१७६ ०.२६
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष व्ही.के. आचार्य २,००८ ०.२४
बहुमत ७,९७५ ०.९६
मतदान
काँग्रेस विजयी भाजप पासुन बदलाव


लोकसभा निवडणूक २००४

[संपादन]
२००४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप रुपाताई दिलीपराव निलंगेकर पाटील ४,०४,५००
काँग्रेस शिवराज विश्वनाथ पाटील ३,७३,६०९
बसपा लक्ष्मण नरहरी शिंदे १३,४६५
अपक्ष ज्ञानो कोंडेकर उर्फ विजयप्रकाश १२,४५९
बहुमत ३०,८९१
मतदान ८,२२,३५५

लोकसभा निवडणूक १९९९

[संपादन]
१९९९ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस शिवराज विश्वनाथ पाटील ३,१४,२१३ ४१,७२%
भाजप डॉ गोपाळराव विठ्ठलराव पाटील २,७३,९२३ ३६,३७%
राष्ट्रवादी पाशा पटेल १,५५,८१६ २०,६९%
बहुमत ४०,२९०
मतदान ७,५३,१०९ ७२.४६%

लोकसभा निवडणूक १९९८

[संपादन]
१९९८ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस शिवराज विश्वनाथ पाटील ३,२२,२६५ ४५.५३%
भाजप डॉ गोपाळराव विठ्ठलराव पाटील ३,१८,९३८ ४५.०६%
जनता पक्ष पाशा पटेल ४८,५३८ ६.८६%
बहुमत ३,३२७
मतदान ७,०७,७४४ ६८.२%

बाह्य दुवे

[संपादन]

भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Latur (Maharashtra) Lok Sabha Election Results 2019 -Latur Parliamentary Constituency, Winning MP and Party Name". www.elections.in. 2022-03-18 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Latur Lok Sabha Election Result - Parliamentary Constituency". resultuniversity.com. 2022-03-18 रोजी पाहिले.