छेदी पासवान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
छेदी पासवान

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१४
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मागील मीरा कुमार
मतदारसंघ

जन्म ४ फेब्रुवारी, १९५६ (1956-02-04) (वय: ६५)
सासाराम, बिहार, भारत
राजकीय पक्ष जनता दल, भाजप
पत्नी प्रेमकली देवी
अपत्ये
निवास सासाराम, बिहार
व्यवसाय समाजसेवा

छेदी पासवान (४ फेब्रुवारी, १९५६:सासाराम, बिहार, भारत - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे सासाराम मतदारसंघातून भाजपतर्फे ८व्या, ९व्या, १६व्या आणि १७व्या लोकसभेवर निवडून गेले.