विनायक राउत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विनायक भाऊराव राउत

विद्यमान
पदग्रहण
१६ मे, इ.स. २०१४
मागील निलेश नारायण राणे

जन्म इ.स. १९५४
राजकीय पक्ष शिवसेना

विनायक भाऊराव राउत (इ.स. १९५४ - ) हे महाराष्ट्र राज्यातील शिवसेना पक्षाचे राजकारणी व सोळाव्या लोकसभेचे सदस्य आहेत. ते २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून गेले.

हे सुद्धा पहा[संपादन]