Jump to content

प्रतापराव गणपतराव जाधव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रतापराव जाधव
प्रतापराव गणपतराव जाधव

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००९
मागील आनंदराव विठोबा अडसूळ
मतदारसंघ बुलढाणा

जन्म २५ नोव्हेंबर, इ.स. १९६०
मेहकर, बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत
राजकीय पक्ष शिवसेना

प्रताप गणपतराव जाधव (२५ नोव्हेंबर, इ.स. १९६०:मेहकर, बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत - ) हे भारतीय राजकारणी असून हे १५व्या लोकसभेचे सदस्य होते.