रामपूर लोकसभा मतदारसंघ
Appearance
रामपूर लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर प्रदेश राज्याच्या पश्चिम भागातील रामपूर ह्या नगरात स्थित असून येथील सर्व पाच विधानसभा मतदारसंघ रामपूर जिल्ह्यात आहेत.
विधानसभा मतदासंघ
[संपादन]लोकसभा मतदारसंघ रामपूरमध्ये २००९ पासून खालील ५ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.
| # | नाव | जिल्हा |
|---|---|---|
| १ | स्वार | रामपूर |
| २ | चामराउआ | |
| ३ | बिलासपूर | |
| ४ | रामपूर | |
| ५ | मिलाक |
खासदार
[संपादन]